महाराष्ट्राचे नवीन मंत्रिमंडळ - २०१६
[ कॅबिनेट मंत्री ]
* देवेंद्र फडणवीस - मुख्यमंत्री, प्रशासन, नगर विकास, गृह, न्याय व विधी, बंदरे व माहिती व जनसंपर्क आणि इतर न वाटप न झालेले विभाग व विषय
* चंद्रकांत दादा पाटील - महसूल व मदत कार्य सार्वजनिक बांधकाम [ सार्वजनिक उपक्रम सोडून ]
* सुधीर मुनगंटीवार - वित्त व नियोजन, वने
* विनोद तावडे - शालेय शिक्षण, क्रीडा आणि युवक कल्याण, उच्च व तंत्र शिक्षण, मराठी भाषा, सांस्कृतिक कार्य, अल्पसंख्यांक विकास व वक्फ
* प्रकाश मेहता - गृहनिर्माण
* पंकजा मुंडे - ग्रामविकास, व महिला व बालकल्याण
* विष्णू सावरा - आदिवासी विकास
* गिरीश बापट - अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण, अन्न आणि औषध प्रशासन, संसदीय मंत्री
* गिरीश महाजन - वैद्यकीय शिक्षण, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास
* दिवाकर रावते - परिवहन व खारभूमी विकास
* सुभाष देसाई - उद्योग, खनिकर्म
* पांडुरंग फुंडकर - कृषी, फलोत्पादन
* रामदास कदम - पर्यावरण
* एकनाथ शिंदे - सार्वजनिक बांधकाम [ सार्वजनिक उपक्रम सोडून ]
* चंद्रशेखर बावनकुळे - ऊर्जा, नवीन व नवीनीकरणीय ऊर्जा, राज्य उत्पादन शुल्क
* बबन लोणीकर - पाणीपुरवठा व स्वछता
* डॉ दीपक सावंत - सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण
* राजकुमार बडोले - सामाजिक न्याय व कुटुंब कल्याण
* प्रा राम शिंदे - जलसंधारण व राजशिष्टाचार
* जयकुमार रावल - रोजगार हमी व पर्यटन
* सुभाष देशमुख - सहकार व पणन व वस्त्रोद्योग
* महादेव जाणकार - पशुसंवर्धन व दुग्धविकास व मस्त्यविकास
* संभाजीराव पाटील निलंगेकर - कामगार, भूकंप पुनर्वसन, कौशल्य विकास, माजी सैनिकांचे कल्याण
[ राज्यमंत्री ]
* दिलीप कांबळे - सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य
* विद्या ठाकूर - महिला व बालकल्याण
* विजय देशमुख - सार्वजनिक आरोग्य
* संजय राठोड - महसूल
* दादाजी भुसे - ग्रामविकास
* विजय शिवतारे - जलसंपदा, जलसंधारण व संसदीय कार्य मंत्री
* दीपक केसरकर - गृह व वित्त व नियोजन
* राजे अंब्रीशराव आत्राम - आदिवासी विकास, वने
* रवींद्र वायकर - गृहनिर्माण, उच्च आणि तंत्रज्ञान
* डॉ रणजित पाटील - गृह, नगरविकास, विधी आणि न्याय विभाग, संसदीय कार्ये, कौशल्य विकास, आणि उद्योगकता
* प्रवीण पोटे पाटील - उद्योग नई खनिकर्म, पर्यावरण, सार्वजनिक बांधकाम [ सार्वजनिक उपक्रम वगळून ]
* गुलाबराव पाटील - सहकार
* अर्जुन खोतकर - वस्त्रोद्योग, पशुसंवर्धन, दुगधविकास
* मदन येरावार - ऊर्जा व पर्यटन, अन्न व औषध प्रशासन
* सदाशिव खोत - कृषी व फलोत्पादन, पणन
* रवींद्र चव्हाण - बंदरे, वैद्यकीय चव्हाण

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा