भारताचे नवे केंद्रीय मंत्रिमंडळ - २०१६* नरेंद्र मोदी - प्रधानमंत्री, कार्मिक, सार्वजनिक तक्रारी, अणुऊर्जा विभाग
[ कॅबिनेट मंत्री ]
* राजनाथ सिंह - गृहमंत्री
* सुषमा स्वराज - परराष्ट्र व्यवहार
* अरुण जेटली - वित्त व उद्योग
* एम व्यंकय्या नायडू - नगरविकास, गृहनिर्माण आणि नागरी दारिद्र्य निर्मूलन, माहिती व प्रसारण
* नितीन गडकरी - रस्ते व वाहतूक आणि महामार्ग, जलवाहतूक
* मनोहर पर्रीकर - संरक्षण मंत्री
* सुरेश प्रभू - रेल्वे मंत्री
* प्रकाश जावडेकर - मनुष्यबळ विकास मंत्री
* डी व्ही सदानंद गौडा - सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्री
* उमा भारती - जलस्रोत, नदी विकास, आणि गंगा पुनरुजीवन
* रामविलास पासवान - ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण
* कलराज मिश्र - सूक्ष्म, लघु, व मध्यम उद्योग मंत्री
* मनेका गांधी - महिला एवं बालकल्याण
* अनंत कुमार - रसायने, खते, संसदीय कामकाज मंत्री
* रविशंकर मंत्री - विधी व न्याय, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती व तंत्रज्ञान
* जे पी नड्डा - आरोग्य व कुटुंब मंत्री
* अशोक गणपती राजू - नागरी उड्डयन
* अनंत गीते - अवजड व सार्वजनिक उद्योग
* हरसिमरत कौर बादल - अन्नप्रक्रिया
* नरेंद्रसिंह तोमर - ग्रामविकास, पंचायत राज, पेयजल आणि स्वच्छता
* चौधरी बिरेंद्रसिंग - पोलाद
* जुयेल ओराम - आदिवासी विकास
* राधामोहनसिंह - कृषी व शेतकरी कल्याण
* थावरचंद गहलोत - सामाजिक न्याय व सबलीकरण
* स्मृती इराणी - वस्त्रोद्योगमंत्री
* हर्षवर्धन - विज्ञान आणि तंत्रज्ञान
[ केंद्रीय राज्यमंत्री ]
* जनरल व्ही के सिंग - परराष्ट्र व्यवहार
* संतोकुमार गंगवाल - वित्त
* फगनसिंग कुलस्ते\ अनुप्रिया पटेल - आरोग्य व कुटुंब कल्याण
* रामदासजी आठवले - सामाजिक न्याय व सबलीकरण
* रामकृपाल यादव - ग्रामविकास
* हरिभाई चौधरी, गिरीराज सिंह - सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग
* हंसराज अहिर / किरेन रिजिजू - गृह
* रमेश जिगाजिनागी - पाणीपुरवठा व स्वछता
* राजेश गोहन - रेल्वे
* पुरुषोत्तम रुपाला - कृषी व पंचायती राज
* एम जे अकबर - परराष्ट्र व्यवहार
* उपकेंद्र कुशवाह/महेंद्रनाथ पांडे - मनुष्यबळ विकास
* पी राधाकृष्णन - भूपृष्ठ आणि जहाज
* कृष्णन पाल - सामाजिक न्याय आणि सबलीकरण
* जसवंतसिंग भाबोर - आदिवासी विकास
* संजीवकुमार बालियान - जलसंपदा
* सुदर्शन भगत - कृषी
* विष्णू देसाई - पोलाद
* वाय एस चौधरी - विज्ञान व तंत्रज्ञान
* जयंत सिन्हा - नागरी विमान वाहतूक
* राजवर्धन राठोड - माहिती व प्रसारण
* बाबुल सुप्रियो - अवजड व उद्योग
* साध्वी निरंजन ज्योती - अन्न व प्रक्रिया उद्योग
* विजय सांपला - सामाजिक व न्याय सबलीकरण
* अर्जुन राम मेघवाल - वित्त व कंपनी
* अजय टमटा - वस्त्रोद्योग
* कृष्णा राज - महिला व बालकल्याण
* मनसुख मांडवीय - भूपृष्ठ व जहाज वाहतूक
* सी आर चौधरी - विधी व न्याय, माहिती, तंत्रज्ञान
* डॉ सुभाष भामरे - संरक्षण
[ केंद्रीय राज्यमंत्री - स्वतंत्र प्रभार ]
* राव इंद्रजित सिंह - रोजगार मंत्रालय व नगर विकास
* बंडारू दत्तात्रय - श्रम व रोजगार
* राजीव प्रताप रुडी - कौशल्य विकास
* विजय गोयल - क्रीडा व युवक कल्याण
* श्रीपाद येसो नाईक - आयुर्वेदिक योग व प्राकृतिक चिकित्सा
* धर्मेंद्र प्रधान - पेट्रोलियम व प्राकृतिक गॅस
* पियुष गोयल - ऊर्जा, कोळसा, खान
* डॉ जितेंद्र सिंह - उत्तरपूर्व राज्य विकास
* निर्मला सीतारामन - वाणिज्य उद्योग
* डॉ महेश शर्मा - सांस्कृतिक व पर्यटन
* मनोज सिन्हा - दूरसंचार, व रेल्वे
* अनिल माधव दवे - पर्यावरण व वने
* मुक्तार अब्बास नकवी - अल्पसंख्यांक, संसदीय कार्य
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा