आंतरराष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेसाठी विश्वजित शिंदेची निवड - २०१६* मुंबईच्या विश्वजित शिंदे यांची आंतरराष्ट्रीय रेल्वे नेमबाजी स्पर्धेसाठी मुंबईकर विश्वजित शिंदे यांची निवड करण्यात आली.
* मद्रित शहरात ही स्पर्धा पार पडणार आहे. या आधी पोलंडच्या क्रेकाउ येथे झालेल्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेत विश्वजित यांनी सुवर्ण पदक मिळवले होते.
* दादर येथील स्वतंत्रवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक रायफल क्लबमध्ये प्रशिक्षक म्हणून त्यांनी अनेक गुणवान नेमबाज घडवले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा