चंद्रपूर वनविभाग वनरक्षक २१ पदे - २०१६पदाचे नाव - वनरक्षक
पदाची संख्या - २१
शैक्षणिक पात्रता - १२ वी विज्ञान
वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे व मागासवर्गीय यांच्यासाठी ५ वर्षे शिथिल
वेतनश्रेणी - ५२०० - २०२००
अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु व इतरांसाठी १५० रु
अंतिम तारीख - ७-१०-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.mahaforest.nic.in या संकेतस्थळावर भरावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा