भारताचा ५०० व्या कसोटीत विजय - २०१६* ऐतिहासिक अशा भारताच्या ५०० व्या कसोटी सामन्यात भारताचा विजय झाला.
* न्यूझीलंड सोबत चालू असलेल्या कसोटी मालिकेत ३ सामन्यांच्या भारताने १-० अशी आघाडी घेतली आहे.
* दुसऱ्या इनींगमध्ये न्यूझीलंडला ४३४ धावांचे आव्हान होते. पण आर अश्विन यांच्या फिरकीसमोर न्यूझीलंडचे फलंदाज ढेपाळले. न्यूझीलंडचा धाव २३६ धावात आटपला.
* या सामन्यात दोन्ही फलंदाजी व ६ विकेट्स घेणाऱ्या रवींद्र जडेजाला ' सामनावीराचा मान ' मिळाला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा