बंगभूषण पुरस्कार लता मंगेशकर यांना जाहीर - २०१६
* बंगाल सरकारतर्फे दिला जाणारा २०१६ सालचा बंगभूषण पुरस्कार भारताची गाण कोकिळा म्हणून प्रसिद्ध असलेल्या लता मंगेशकर यांना दिला जाणार आहे.
* आपल्या बंगालमधील साहित्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल लता मंगेशकर यांना हा पुरस्कार जाहीर झाला असून तो ममता बॅनर्जी बंगालच्या मुख्यमंत्री यांच्या हस्ते मुंबईत देण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा