दिल्ली पोलीस कॉन्स्टेबल पदभरती - २०१६पदाचे नाव - कॉन्स्टेबल
एकूण पदे - ४६६९
शैक्षणिक पात्रता - १२ वी पास
वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे, इतर प्रवर्गासाठी नियमानुसार शिथिल
वेतनश्रेणी - ५२०० ते २०२०० [ सुधारित वेतन ७ व्या वेतन आयोगानुसार लागू होईल ]
अंतिम तारीख - १०-१०-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://ssconline.gov.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा