IBPS - प्रादेशिक ग्रामीण बँकाच्या [सहायक] १६६३४ पदभरती - २०१६पदाचे नाव - सहायक व अधिकारी वर्ग
एकूण पदे - १६६३४
शैक्षणिक पात्रता - पदवी व एमबीए
वयोमर्यादा - सहाय्यक पदासाठी १८ ते २८ वर्षे व अधिकारी वर्गासाठी २१ ते ४० वर्षे
अर्जशुल्क - खुला व इमाव प्रवर्ग ६०० रु, इतर वर्गासाठी १०० रु
वेतनश्रेणी - नियमानुसार
अंतिम तारीख - ३०-९-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.ibps.in यावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा