भारतीय वाद्यसंगीत
* वाद्याचे प्रकार - तंतुवाद्ये - सारंगी, इसराज, आनंदलहरी, एकतारी तंबोरा, तुणतुणे, दिलरुबा, बिन, सरोद, सतार, संतूर. सुषिरवाद्ये - अलकूज, कलानिधी [बासरीचा प्रकार] तुतारी, पुंगी, सनई, सुंद्री. चर्मवाद्ये - चोघडा, ढोलकी, तबला, ढोल, मृदंग, तशा, संबळ. घनवाद्ये - घुंगरू, घंटा, किंकिणी, टाळ.
भारतीय वाद्ये व नामवंत वादक
* हार्मोनियम - गोविंदराव पटवर्धन, पुरुषोत्तम वालावलकर, एम धोलपुरी.
* तबला - अहमदजाण थिरकवा, उस्ताद अल्लारखा, जाकीर हुसेन, ए जी बॅनर्जी, किशन महाराज, शंकर घोष, साबिरखान, समता प्रसाद, सुभाष कामत, अनुराधा पाल,
* बिन - वझीर अलीखासाहेब.
* सरोद - अली अकबरखा, अमजद अलीखा, हाफिज अली, अल्लाउद्दीनखा, झरीन दारूवाला, देबू चौधरी.
* सनई - उस्तादबिस्मिल्ला खान, अली अहमद हुसेन.
* सतार - पं. रविशंकर, विलायतखा, निखिल बॅनर्जी, अब्दुल हलीम जाफरखा, रईसखा, रंजन गांगुली.
* सुरबहार - अन्नपूर्णादेवी, चंद्रशेखर नारिंगेकर, इमरतखा.
* पखवाज - घनश्याम पखवाजी, कुदाऊसिंग, गोविंदराव, अर्जुन शेजवळ, नारायण कोळी.
* संतूर - पं. शिवकुमार शर्मा, स्नेहल मुझुमदार.
* मृदंग - तंजावूर नारायण अप्पा, कोदंडराम अययर, पालघट, मणी अय्यर.
* बासरी - पन्नालाल घोष, मुरलीधर शास्त्री, पं हरिप्रसाद चौरसिया, विजय राघव राव.
* घटम - टी. एच. विनायकम.
* तार शहनाई - विनायक वोरा.
* वीणा - सादिक अलीखा, असद अलीखा.
* रुद्रवीणा - झिया मोईद्दीन डागर.
* विचित्रवीणा - रमेश प्रेम.
* गोटूवाद्यम - रविकिरण. बी. के. शास्त्रीगल.
* सारंगी - सुलतानखा, रमेश मिश्रा, मोहंमद असिफ, पंडित रामनारायण, लक्ष्मण पुसार जयपुरवाले.
* व्हायोलिन - जी लक्ष्मीनारायण, एल सुब्रह्मण्यम, वसंतरावव जोग, डी के दातार, गजाननराव जोशी, एस सुब्रम्हण्यम अय्यर.
* पियानो - तेहमी गझदर, नेव्हिल चिनॉय, हिला करसेटजी.
* गिटार - ब्रिजभूषण काबरा, विश्वमोहन भट, काद्री गोपालनाथ.
* इलेकट्रीक गिटार - एनोक डॅनिएल्स, हजारा सिंग.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा