सर्वसाधारणपणे लोकसंख्या आधारसामग्री लोकांच्या विविध गटासाठी उपलब्द असते.
महाराष्ट्राची लोकसंख्या -
२०११ सालच्या जनगणेनुसार महाराष्ट्राची लोकसंख्या ११,२३,७२,९७२ आहे. देशामध्ये लोकसंख्येत उत्तर प्रदेशाच्या खालोखाल महाराष्ट्राचा दुसरा क्रमांक आहे. तर बिहारचा तिसरा क्रमांक आहे. महाराष्ट्रात देशातील ९.२९% लोकसंख्या आहे.
लोकसंख्येनुसार महाराष्ट्रातील पहिले आणि शेवटचे पाच जिल्हे २०११
(पहिले पाच जिल्हे)
जिल्हे लोकसंख्या टक्केवारी
ठाणे १,१०,५४,१३१ ९.८४%
पुणे ९४,२६,९५९ ८.३९%
मुंबई उपनगर ९३,३२,४८१ ८.३०%
नाशिक ६१,०९,०५२ ५.४४%
नागपूर ४६,५३,१७१ ४.१४%
(शेवटचे पाच जिल्हे)
सिंधुदुर्ग ८,४८,८६८ ०.७६%
गडचिरोली १०,७१,७९५ ०.९५%
हिंगोली ११,७८,९७३ १.०५%
वाशिम ११,९६,७१४ १.०६ %
भंडारा ११,९८,८१० १. ०७%
महाराष्ट्र जिल्हानिहाय लोकसंख्या विषयक माहिती -(२०११)
जिल्हा लोकसंख्या(लाखात) घनता साक्षरता स्त्रि-पुरुष(प्रमाण)
मुंबई शहर ३१.५ २०,०३८ ८८.४८ ८३८
मुबई उपनगर ९३.३ २०,९२५ ९०.९० ८५७
ठाणे ११०.५ १,१५७ ८६.१८ ८८०
रायगड २६.४ ३६८ ८३.८९ ९५५
रत्नागिरी १६.१ १९६ ८२.४३ १,१२३
सिंधुदुर्ग ८.५ ३९३ ८६.५४ १,०३७
नाशिक ६१.१ ३९३ ८०.९६ ९३१
धुळे २०.५ २८५ ७४.६१ ९४१
नंदुरबार १६.५ २७६ ६३.०४ ९७२
जळगाव ४२.२ ३५९ ७९.७३ ९२२
अहमदनगर ४५.४ २६६ ८०.२२ ९३४
पुणे ९४.३ ६०३ ८७.१९ ९१०
सातारा ३०.० २८७ ८४.२० ९८६
सांगली २८.२ ३२९ ८२.६२ ९६४
सोलापूर ४३.२ २९० ७७.७२ ९३२
कोल्हापूर ३८.७ ५०४ ८२.९० ९५३
औरंगाबाद ३७.०४ ३६५ ८०.४० ९१७
जालना १९.६ २५५ ७३.६१ ९२९
परभणी १८.४ २९५ ७५.२२ ९४०
हिंगोली ११.८ २४४ ७६.०४ ९३५
बीड २५.९ २४२ ७३.५३ ९१२
नांदेड ३३.६ ३१९ ७६.९४ ९३७
उस्मानाबाद १६.६ २१९ ७६.३३ ९२०
लातूर २४.६ ३४३ ७९.०३ ९२४
बुलढाणा २५.९ २६८ ८२.०९ ९२८
अकोला १८.२ ३२१ ८७.५५ ९४२
वाशिम १२.० २४४ ८१.७० ९२६
अमरावती २८.९ २३७ ८८.२७ ९४७
यवतमाळ २७.८ २०४ ८०.७० ९४७
वर्धा १३.० २०५ ८७.२२ ९४६
नागपूर ४६.५ ४७० ८९.२२ ९४८
भंडारा १२.० २९३ ८५.१४ ९८४
गोंदिया १३.२ २५३ ८५.४१ ९९६
चंद्रपूर २१.९ १९२ ८१.३५ ९५९
गडचिरोली १०.७ ७४ ७०.५५ ९७५
महाराष्ट्र ११,२३,७२,९७२ ३६५ ८२.९१ ९२५
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा