शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्रातील खनिजसंपत्ती - २

जिप्सम -पुणे व सिंधुदुर्ग जिल्ह्यात जिप्सम चे साठे आहेत.
डोलोमाईट - विदर्भात नागपूर, चंद्रपूर, यवतमाळ, कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात डोलोमाईट चे साठे आढळतात.
चुनखडी - पूर्व विदर्भातील सर्व जिल्हे त्याच प्रकारे रत्नागिरी सिंधुदुर्ग या जिल्ह्यात चुनखडीचे साठे आढळतात.
अभ्रक - पूर्व विदर्भात अभ्रकाचे साठे गडचिरोली जिल्ह्यात आढळतात.
इल्मेनाइट - चे साठे रत्नागिरी जिल्ह्यात आढळतात.
बेराइट - प्रामुख्याने चंद्रपूर जिल्ह्यात आढळतात.
गारगोटी - याचे साठे सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळतात.
सिलीकायुक्त वाळू - सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यात सिलीकायुक्त वाळू आढळते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.