भारतीय अभयारण्ये चाचणी क्र - २
१] दचिगम अभयारण्य कोणत्या राज्यात आहे?
अ] हिमाचल प्रदेश ब] झारखंड क] जम्मू आणि काश्मीर ड] आसाम
२] सुंदरबन अभयारण्य हे कशासाठी प्रसिद्ध आहे?
अ] वाघ ब] कावीळ क] गवा ड] सिंह
३] घटप्रभा अभयारण्य कोणत्या ठिकाणी व कोणत्या राज्यात आहे?
अ] महाराष्ट्र ब] गुजरात क] बेळ्गाव, कर्नाटक ड] उडीसा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा