लाहोर अधिवेशन
* सायमन कमिशनच्या विरोधात हिंदुस्तानात सर्वत्र निषेध व्यक्त करण्यात आला.
* सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्यात आला.
* परिस्थितीत १९२८ साली काँग्रेस अध्यक्ष पंडित मोतीलाल नेहरू होते.
* अशा परिस्थितीत डिसेंबर १९२९ ला लाहोर येथे अधिवेशन भरवले.
* या अधिवेशनाचे अध्यक्ष पद हे पंडित मोतीलाल नेहरू यांच्याकडे होते.
* एवढेच नव्हे तर रवि नदीच्या किनारी ३१ डिसेंबर १९२९ रोजी तिरंगा फडकविण्यात आला.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा