असहकार चळवळ [१९२०]
* सप्टेंबर १९२० मध्ये कलकत्ता येथे भरलेल्या राष्ट्रसभेच्या अधिवेशनात महात्मा गांधीनी असहकार चळवळीचा ठराव मंजूर करून घेतला.
* सी. आर. दास व बेझंट इत्यादी नेत्यांनी या चळवळीला विरोध केला. तरी या उठावावर सखोल चर्चा झाल्यानंतर बहुमताच्या जोरावर असहकार चळवळीचा ठराव मंजूर झाला.
* हिंदी लोकांनी इंग्रज प्रशासनातील सर्व नोकऱ्यांचा त्याग करावा.
* ब्रिटीश शासनाच्या प्रत्येक सभा, समारंभावर बहिष्करावर त्याग करावा.
* ब्रिटीश शाळांवर बहिष्कार टाकून आपसातील मतभेद ग्रामसभेच्या माध्यमातून सोडवावे.
* इंग्रजांच्या कायदेमंडळाच्या निवडनुकीवर बहिष्कार टाकावा.
* दैनंदिन उपभोगामध्ये केवळ स्वदेशी वस्तूंचाच वापर करावा.
* प्रत्येकाने ब्रिटीश मालावर बहिष्कार टाकावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा