जग : एक झलक
जगातील विस्ताराने मोठे देश
* रशिया [ युरोप ] - १,७०,०७५,०००
* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९
* चीन [ आशिया ] - ९,५६१,०००
* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४
* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५
* ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००
* भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२
* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४
* कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००
* सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३
जगातील महानगरे : लोकसंख्या
* शांघाई [चीन] - २.४२ कोटी
* कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
* बीजिंग [चीन] - २.१५ कोटी
* दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
* लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
* तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
* इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
* टोकयो [जपान] - १.३३ कोटी
* गोंझू [चीन] - १.३० कोटी
* मुंबई [भारत] - १.२५ कोटी
जगातील विस्ताराने अति लहान देश
* वेटिकन सिटी [युरोप] - ०.४४
* मोनको [युरोप] - १.९५
* नौरू [आशिया] - २१.३०
* तुवलू [आशिया] - २६.००
* सॅन मेरिनो [युरोप] - ६१.००
* बर्मुडा [अटलांटिक] - ९३.३०
* लिकटेस्टाईन [युरोप] - १६०.००
* मार्शल बेटे [पॅसिफिक महासागर] - १८१.००
* सेंट किट्स नेवीस [कॅरिबियन समुद्र] - २६९.००
* मालदीव बेटे [हिंदी महासागर] - २९८.००
जगातील प्रमुख धर्म
* ख्रिस्ती धर्म
* इस्लाम धर्म
* हिंदू धर्म
* बौद्ध धर्म
* चिनी धर्म
* शीख धर्म
* ज्यू धर्म
* जैन धर्म
* शिंटो धर्म
* पारसी धर्म
जगातील देश व खंड कशास काय म्हणतात
* आफ्रिका - काळे खंड
* ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप
* बहरीन - मोत्यांची बेटे
* बेल्जीयम - युरोपची रणभूमी
* कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
* क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
* इजिप्त - नाईलची देणगी
* नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
* फिनलँड - सरोवराचा देश
* म्यानमार - पॅगोडाचा देश
* जपान - उगवत्या सूर्याचा देश
* झांझिबार - लवंगाचे बेट
* न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड
* पॅलेस्टाईन - पवित्र भूमी
* आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे
* रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
* स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण
* थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश
* बाल्कन देश - युरोपचा सुरुंग
* त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट
* अमेरिका - सूर्यास्ताचा देश
* जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
* प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार
* युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार
जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
* हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु
* गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी
* रोम शहर - सात टेकड्यांचे शहर
* ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी
* व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी
* पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे
* सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '
* बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार
* डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर
* अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे
* बेलग्रेड शहर - श्वेत शहर
* शिकागो शहर - उद्यानाचे शहर
* जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली
* ल्हासा शहर - निषिद्ध शहर
* न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर
* स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस
जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक देश
देश पर्यटक संख्या [ दशलक्ष]
फ्रान्स ७४.२
अमेरिका ५४.९
स्पेन ५२.२
चीन ५०.९
इटली ४३.२
ग्रेट ब्रीटन २८.२
टर्की २५.५
जर्मनी २४.२
मलेशिया २३.६
मेक्सिको २१.५
जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे
* यमुना, भारत - दिल्ली, आग्रा
* पोटोमॅक, अमेरिका - वाशिंग्टन
* हडसन, अमेरिका - न्यूयॉर्क
* मिसिसिपी, अमेरिका - न्यूऑर्लीयान्झ
* टेम्स, इंग्लंड - लंडन
* ऱ्हाइन, जर्मनी - बोन, कलोन
* नाईल, इजिप्त - कैरो
* रावी, पाकिस्तान - लाहोर
* यंगस्ते, चीन - शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
* मेनाम, थायलंड - बँकॉक
* सुमीदा, जपान - टोकियो
* तैग्रिस, इराक - बगदाद
जगातील सर्वात मोठे
* खंड - आशिया
* विस्तारित देश - रशिया
* लोकसंख्येचा देश - चीन
* द्विपसमूह - इंडोनेशिया
* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
* वाळवंट - सहारा
* महासागर - पॅसिफिक
* द्विपकल्प - अरेबिया
* बेट - ग्रीनलँड
* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया
* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र
* उपसागर - हडसनचा उपसागर
* आखात - मेक्सिकोचे आखात
* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे
* पर्वतराजी - हिमालय
* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया
* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर
* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.
* समुद्रभरती - फुंडीचे आखात
* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र
* नदी मुख - ऑब नदीचे मुख
* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड
* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
* बंदर - न्यूयॉर्क
* विस्तारित शहर - लंडन
* दिवस - २१ जून
जगातील सर्वात उंच
* अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश - तिबेट
* अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर - ला पाझ
* पर्वत शिखर - माउंट एव्हरेस्ट
* धबधबा - एन्जल धबधबा, व्हेनेझुएला
* अधिक उंचीवर असलेले शहर - टीटीकाका सरोवर
* अधिक उंचीवर असलेले शहर - वेन चुआन तिबेट.
* ज्वालामुखी - कोटोपॅक्सी, अमेरिका
* उंचीवरील रस्ता - लेह नोब्रा मार्ग, भारत
* उंचीवरील विमानतळ - ल्हासा, तिबेट
जगातील सर्वात लांब
* घळ \ घळई - ग्रॅन्ड कॅनन
* हिमनदी - लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका
* पर्वत - अँडीज पर्वत
* नदी - नाईल
* सामुद्रधुनी - मलाक्काची सामुद्रधुनी
जगातील सर्वात जास्त
* सरासरी तापमानाचे स्थळ - दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
* पाऊस पडणारे स्थळ - मौसीनराम, भारत - ११४३ सेमी
* मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश - भारत
* थंड तापमानाचे स्थळ - प्लॅटो स्टेशन - ५६.७ सें
* कोरडे ठिकाण - आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
* पाणी वाहून नेणारी नदी - अमेझॉन नदी
जगातील विस्ताराने मोठे देश
* रशिया [ युरोप ] - १,७०,०७५,०००
* कॅनडा [ उत्तर अमेरिका ] - ९,९७६,१३९
* चीन [ आशिया ] - ९,५६१,०००
* अमेरिका [ संयुक्त संस्थाने ] - ९,३७२,६१४
* ब्राझील [ दक्षिण अमेरिका ] - ८,५११,९६५
* ऑस्ट्रेलिया [ खंड ] - ७,६८२,३००
* भारत [ आशिया ] - ३,२८७,७८२
* अर्जेंटिना [ दक्षिण अमेरिका ] - २,७७६,६५४
* कझाकस्तान [ आशिया ] - २,७१७,३००
* सुदान [ आफ्रिका ] - २,५०५,८१३
जगातील महानगरे : लोकसंख्या
* शांघाई [चीन] - २.४२ कोटी
* कराची [पाकिस्तान] - २.३५ कोटी
* बीजिंग [चीन] - २.१५ कोटी
* दिल्ली [भारत] - १.६७ कोटी
* लागोस [नायजेरिया] - १.६० कोटी
* तीनजीन [चीन] - १.५२ कोटी
* इस्तंबूल [टर्की] - १.४१ कोटी
* टोकयो [जपान] - १.३३ कोटी
* गोंझू [चीन] - १.३० कोटी
* मुंबई [भारत] - १.२५ कोटी
जगातील विस्ताराने अति लहान देश
* वेटिकन सिटी [युरोप] - ०.४४
* मोनको [युरोप] - १.९५
* नौरू [आशिया] - २१.३०
* तुवलू [आशिया] - २६.००
* सॅन मेरिनो [युरोप] - ६१.००
* बर्मुडा [अटलांटिक] - ९३.३०
* लिकटेस्टाईन [युरोप] - १६०.००
* मार्शल बेटे [पॅसिफिक महासागर] - १८१.००
* सेंट किट्स नेवीस [कॅरिबियन समुद्र] - २६९.००
* मालदीव बेटे [हिंदी महासागर] - २९८.००
जगातील प्रमुख धर्म
* ख्रिस्ती धर्म
* इस्लाम धर्म
* हिंदू धर्म
* बौद्ध धर्म
* चिनी धर्म
* शीख धर्म
* ज्यू धर्म
* जैन धर्म
* शिंटो धर्म
* पारसी धर्म
जगातील देश व खंड कशास काय म्हणतात
* आफ्रिका - काळे खंड
* ऑस्ट्रेलिया - कांगारूंचा देश व खंडद्वीप
* बहरीन - मोत्यांची बेटे
* बेल्जीयम - युरोपची रणभूमी
* कॅनडा - मॅपल वृक्षांचा देश, लिलीचा देश
* क्युबा - अँटिलिसचा मोती, साखरेचे कोठार
* इजिप्त - नाईलची देणगी
* नॉर्वे - मध्यरात्रीच्या सूर्याचा देश
* फिनलँड - सरोवराचा देश
* म्यानमार - पॅगोडाचा देश
* जपान - उगवत्या सूर्याचा देश
* झांझिबार - लवंगाचे बेट
* न्यूझीलंड - दक्षिण गोलार्धातील इंगलंड
* पॅलेस्टाईन - पवित्र भूमी
* आयरलँड व श्रीलंका - पांचूची बेटे
* रवांडा - आफ्रिकेचे स्वित्झर्लंड
* स्वित्झर्लंड - युरोपचे क्रीडांगण
* थायलंड - पांढऱ्या हत्तीचा देश
* बाल्कन देश - युरोपचा सुरुंग
* त्रिस्तन डा कन्हा - जगातील एकाकी बेट
* अमेरिका - सूर्यास्ताचा देश
* जपान - पॅसिफिक महासागरातील इंग्लंड
* प्रेअरी प्रदेश - जगाचे धान्याचे कोठार
* युक्रेन - युरोपचे गव्हाचे कोठार
जगातील शहरे व नद्या कशास काय म्हणतात
* हवाग नदी - पीत नदी, चीनचे दुखाश्रु
* गल्फ सागर प्रवाह - समुद्रानंतर्गत नदी
* रोम शहर - सात टेकड्यांचे शहर
* ऍबर्डीन - ग्रॅनाईट नगरी
* व्हेनिस शहर - एड्रियाटची राणी
* पामीरचे पठार पर्वत - जगाचे ओढे
* सिडनी शहर - दक्षिण गोलार्धाची राणी '
* बाबेल मॅण्डेबची सामुद्रधुनी - अश्रुंचे द्वार
* डेट्रॉईट शहर - मोटार गाड्यांचे शहर
* अटलांनटीक महासागर - हेरिंग माशांचे तळे
* बेलग्रेड शहर - श्वेत शहर
* शिकागो शहर - उद्यानाचे शहर
* जिब्राल्टर - भूमध्यसमुद्राची किल्ली
* ल्हासा शहर - निषिद्ध शहर
* न्यूयॉर्क शहर - गगनचुंबी इमारतींचे शहर
* स्टोकहोम शहर - उत्तरेचे व्हेनिस
जागतिक पर्यटनाच्या दृष्टीने आकर्षक देश
देश पर्यटक संख्या [ दशलक्ष]
फ्रान्स ७४.२
अमेरिका ५४.९
स्पेन ५२.२
चीन ५०.९
इटली ४३.२
ग्रेट ब्रीटन २८.२
टर्की २५.५
जर्मनी २४.२
मलेशिया २३.६
मेक्सिको २१.५
जगातील प्रमुख नद्या व त्यांच्या काठावरील शहरे
* यमुना, भारत - दिल्ली, आग्रा
* पोटोमॅक, अमेरिका - वाशिंग्टन
* हडसन, अमेरिका - न्यूयॉर्क
* मिसिसिपी, अमेरिका - न्यूऑर्लीयान्झ
* टेम्स, इंग्लंड - लंडन
* ऱ्हाइन, जर्मनी - बोन, कलोन
* नाईल, इजिप्त - कैरो
* रावी, पाकिस्तान - लाहोर
* यंगस्ते, चीन - शँघाई, नानजिंग, चुंगकिंग
* मेनाम, थायलंड - बँकॉक
* सुमीदा, जपान - टोकियो
* तैग्रिस, इराक - बगदाद
जगातील सर्वात मोठे
* खंड - आशिया
* विस्तारित देश - रशिया
* लोकसंख्येचा देश - चीन
* द्विपसमूह - इंडोनेशिया
* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]
* वाळवंट - सहारा
* महासागर - पॅसिफिक
* द्विपकल्प - अरेबिया
* बेट - ग्रीनलँड
* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया
* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र
* उपसागर - हडसनचा उपसागर
* आखात - मेक्सिकोचे आखात
* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे
* पर्वतराजी - हिमालय
* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया
* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर
* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.
* समुद्रभरती - फुंडीचे आखात
* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र
* नदी मुख - ऑब नदीचे मुख
* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड
* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील
* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया
* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका
* बंदर - न्यूयॉर्क
* विस्तारित शहर - लंडन
* दिवस - २१ जून
जगातील सर्वात उंच
* अधिक उंचीवर असणारा सर्वात मोठा प्रदेश - तिबेट
* अधिक उंचीवर असलेले राजधानीचे शहर - ला पाझ
* पर्वत शिखर - माउंट एव्हरेस्ट
* धबधबा - एन्जल धबधबा, व्हेनेझुएला
* अधिक उंचीवर असलेले शहर - टीटीकाका सरोवर
* अधिक उंचीवर असलेले शहर - वेन चुआन तिबेट.
* ज्वालामुखी - कोटोपॅक्सी, अमेरिका
* उंचीवरील रस्ता - लेह नोब्रा मार्ग, भारत
* उंचीवरील विमानतळ - ल्हासा, तिबेट
जगातील सर्वात लांब
* घळ \ घळई - ग्रॅन्ड कॅनन
* हिमनदी - लॅमबर्ट हिमनदी, अंटार्तिका
* पर्वत - अँडीज पर्वत
* नदी - नाईल
* सामुद्रधुनी - मलाक्काची सामुद्रधुनी
जगातील सर्वात जास्त
* सरासरी तापमानाचे स्थळ - दलोल, इथियोपिया [ ३४ सें ]
* पाऊस पडणारे स्थळ - मौसीनराम, भारत - ११४३ सेमी
* मोठ्या संख्येत मतदार असणारा लोकशाही देश - भारत
* थंड तापमानाचे स्थळ - प्लॅटो स्टेशन - ५६.७ सें
* कोरडे ठिकाण - आटाकामा वाळवंट, चिली अमेरिका
* पाणी वाहून नेणारी नदी - अमेझॉन नदी
खूप छान माहिती
उत्तर द्याहटवा