१] थळघाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] मुंबई-पुणे ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] कोल्हापूर-सोलापूर
२] आंबोली घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] मुंबई-पुणे ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी
३] दिवा घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] पुणे-बारामती ब] मुंबई-नाशिक क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी
४] फोंडा घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] पुणे-बारामती ब] कोल्हापूर-पणजी क] सातारा-सांगली ड] बेळगाव-सावंतवाडी
५] बोरघाट घाट कोणत्या शहरादरम्यान आहे?
अ] पुणे-बारामती ब] कोल्हापूर-पणजी क] सातारा-सांगली ड] पुणे-मुंबई
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा