शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

खनिजसंपत्ती - महाराष्ट्रातील संपत्ती

                                                      महराष्ट्रातील एकूण क्षेत्रापैकी १२.३३% एवढ्या भागातच खनिज संपत्ती आहे.
राज्यातील बरीच खनिज संपत्ती ही बे-साल्टच्या व स्फटिकरुप्या खडकात मिळते.
महाराष्ट्रातील खनिजसंपत्तीची प्रमुख क्षेत्रे-
                                                       पूर्व विदर्भात चंद्रपुरात, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, नागपूर, यवतमाळ, तसेच कोकणात व दक्षिण महाराष्ट्रातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, ठाणे, कोल्हापूर या जिल्ह्यात आढळते.

बॉक्साइट - महाराष्ट्रात बॉक्साइट चे साठे हे कोकणात सिंधुदुर्ग, रत्नागिरी आणि कोल्हापुरात साठे आहेत.
मगनीज -   महराष्ट्रात याचे साठे भांडारा, नागपूर जिल्ह्यात आहेत. कोकणात सिंधुदुर्ग जिल्ह्यात आहेत.
लोहखनिज - महाराष्ट्रात लोहखनिजाचे साठे विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली, भंडारा, गोंदिया, व कोकणात                               सिंधुदुर्ग जिल्ह्यात आढळते.
तांबे - अल्प साठे महाराष्ट्रात तांब्याचे साठे चंद्रपूर, गडचिरोली, या जिल्ह्यात आहेत.
क्रोमाईट - भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग, रत्नागिरी  या ठिकाणी आहेत.





                                  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.