आझाद हिंद सेना [१९४२]
* रासबिहारी बोस यांनी १९४२ मध्ये जपानमध्ये स्थापन केली.
* सेना स्थापन करण्यापूर्वी रासबिहारीनी इंडिया इंडीपेण्डन्स ली नावाची भारतीयांची संघटना स्थापन केलेली होती.
* दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानने इंग्रजांच्या हिंदी फौजा पराभूत करून त्यांना शरण आणले होते. या हिंदी फौजामध्ये राष्ट्र प्रेम निर्माण करून स्वतंत्र्यासाठी आझाद हिंद सेनेची स्थापना केली.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा