आर्थिक सर्वेक्षण [२०१६-१७]
केंद्रीय वित्त मंत्री अरुण जेटली यांनी २०१६-१७ या वर्षाचा आर्थिक पाहणी अहवाल सादर केला. त्यातील काही ठळक मुद्दे पुढीलप्रमाणे आहेत.
* आगामी २०१६-१७ मध्ये देशाचा विकासदर ७ व ७.५% इतका राहण्याचा अंदाज आहे.
* आगामी दोन वर्षात तो ८% पर्यंत होईल असा अंदाज आहे.
* अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी [पीएफ] ऐच्छिक असावा.
* अनुदानित सिलिंडरची संख्या १० करावी.
* मालमत्ता करात वाढ व्हावी.
* सोन्यावरील करावर वाढ करावी.
* देशात आगामी महागाई विकास दर ४ ते ४.५% राहील.
* व्याज दरात अर्धा टक्का कपात करण्यात यावी.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा