शनिवार, १२ डिसेंबर, २०१५

महाराष्ट्राचे भूमी उपयोजन

कोणत्याही प्रदेशात भूमीचा वैशिष्ट्यपूर्ण प्रत्येक विभाग तिच्या सुव्यवस्थित गटात समावेश करणे यालाच भूमी उपयोजन असे म्हणतात. महाराष्ट्राचे भौगोलिक क्षेत्रफळ ३०७.५८ लाख हेक्टर आहे. महाराष्ट्रामध्ये २०११-१० साली अरयाण्याचे क्षेत्र ५२.१६ लाख हेक्टर होते. ३७.७० लाख हेक्टर एवढी जमीन कृषीसाठी उपलब्द नाही.
महाराष्ट्र भूमी उपयोजन क्षेत्र लाख हेक्टर (२०१०-२०११)
निव्वळ पिक क्षेत्र - १७४.०६
वनक्षेत्र -               ५२.१६
बिगर शेती क्षेत्र -     १७.३१
ओसाड जमीन -     १४.४९
मशागत योग्य पडीत जमीन - ९.१९
कायम व कुरणे  - १२.४२
किरकोळ झाडे -  २.५०
चालू पडीक जमीन - १३.६६
इतर पडीत जमीन - ११.७९

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.