सरळव्याज व चक्रवाढ व्याज
* नमुना प्रश्न - ७५० रु मुद्दलाची द. सा. द. शे ५% दराने किती वर्षात सरळव्याजाने दामदुप्पट होईल?
१] ५ वर्षे २] १० वर्षे ३] १५ वर्षे ४] २० वर्षे उत्तर = ४] २० वर्षे
स्पष्टीकरण - १००/दर = मुदत
यानुसार = १००/५ = २० वर्षे पूर्व
* नमुना प्रश्न - १२०० रु मुद्दलाची सरळव्याजाने ८ वर्षात दामदुप्पट होण्यास व्याजाचा दर द. सा. द. शे काय असावा?
१] ८% २] १२.५% ३] १५.५% ४] १०% उत्तर = २] १२.५%
स्पष्टीकरण = १००/मुदत =दर
यानुसार १००/८ = १२.५
* नमुना प्रश्न - एका रकमेचे पहिल्या व दुसऱ्या वर्षाचे चक्रवाढ व्याज अनुक्रमे २० रु व २३ रु आहे. तर व्याजाचा द. सा. द. शे. दर किती?
१] १२% २] १०% ३] १५% ४] ६% उत्तर = ३] १५%
स्पष्टीकरण = व्याजातील फरक = पहिल्या वर्षाच्या व्याजातील व्याज = २३-२०=३
यानुसार २० रु. वर ३ रु व्याज येते.
शेकडा व्याज = १००×३/२० = १५
* नमुना प्रश्न - एका रकमेचे दोन वर्षाचे सरळव्याज व चक्रवाढव्याज अनुक्रमे १,००० रु १,०५० रु आहे. तर व्याजाचा दर किती?
१] ५% २] १०% ३] १५% ४] ४% उत्तर = २] १०%
स्पष्टीकरण = २ वर्षाचे सरळव्याज = १००० रु
१ वर्षाचे व्याज = ५०० या यसूत्रानुसार
५०० वर ५० तर १०० वर १० रु व्याजाचा दर येईल.
* नमुना प्रश्न = एका रकमेचे १० दराने दराने एका मुद्दलाचे २ वर्षाचे चक्रव्याजवाढ व सरळव्याज यातील फरक २० रु आहे. तर त्याच रकमेचे त्याच दराने ५ वर्षाचे सरळव्याज किती?
१] ५००% २] १०००% ३] २०००% ४] ८००
स्पष्टीकरण = १० रु व्याज दर,
म्हणून - १०० रु मुद्दल १ रु फरक
२० रु फरक तेव्हा २००० रु मुद्दल
सरळव्याज = P×R×N/१०० = २०००×१०×५/१०० = १००० रु.
* द. सा. द. शे. काही दराने ४ वर्षाचे सरळव्याज ६०० रु होते व त्या रकमेचे २ वर्षाचे चक्रव्याज ३१२ रु होते. तर व्याजाचा शे. दर किती?
१] १२% २] ७२५% ३] ८% ४] १०%
स्पष्टीकरण = ४ वर्षाचे सरळव्याज = ६०० रु. आणि १ वर्षाचे व्याज = १५० रु होईल. २ वर्षाचे सरळव्याज ३०० रु. होईल.
व्याजातील = ३१२-३०० = १२ रु, १५० रु वर १२ रु व्याज, तर १०० रु व्याज वर किती.
* नमुना प्रश्न - द. सा. द. शे. २०% दराने एका रकमेचे २ वर्षाचे चक्रव्याजवाढ व सरळव्याज यामध्ये १२०रु फरक आहे. तर ती रक्कम कोणती?
१] ६०० रु २] ३०० रु ३] ६,००० रु ४] ३,००० रु उत्तर = ४] ३००० रु.
स्पष्टीकरण = २० रु दर तेव्हा १०० मुद्दल = २० रु मुद्दल तेव्हा ४ रु व्याज =
४ रु फरक तेव्हा १०० रु मुद्दल = १२० रु फरक तेव्हा मुद्दल किती?

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा