गती व गतीचे प्रकार -
* रेषीय गती - एकाच दिशेने जाणाऱ्या गतीला रेषीय गती म्हणतात.
* एकसमान गती - ठराविक अंतरावर विशिष्ट वेळेत पार करणाऱ्या गतीला एकसमान गती असे म्हणतात.
* आंदोलीत गती - वारंवार होणाऱ्या आंदोलनामुळे प्राप्त होणाऱ्या गतीला आंदोलित गती असे म्हणतात.उदा. सतारीची तार.
* नियतकालिक गती - ज्या गतीमध्ये गतिमान वस्तू ठराविक एका विशिष्ट बिंदुतून जाते. त्या गतीला नियतकालीक गती असे म्हणतात. उदा सेकंद व मिनिट काटा
* यादृच्छिक गती - ज्या गतीची दिशा सतत बदलत असते, त्या गतीला यादृच्छिक गती असे म्हणतात. उदा फुलपाखराचे फिरणे.
* वर्तुळाकार गती - वर्तुळाकार गतीला वर्तुळाकार गती असे म्हणतात. उदा पंखा

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा