मात्रावृत्त [ जाती ] - या पद्यरचनेत प्रत्येक चरणात अक्षरे किंवा लघु किंवा गुरुचे बंधन न पाळता केवळ मात्रांचे बंधन पाळले जाते.
* दिंडी - [ मात्रा - १९ ] [ यती - ९व्या मात्रेवर ]
* आर्या - [ मात्रा - ३० ] [ यती - १२ व्या मात्रेवर ]
* जीवनलहरी - [ मात्रा - १२ ]
* पादाकुलक - [ मात्रा - १६ ] [ यती - ८ व्या मात्रेवर ]
* चंद्रकांत - [ मात्रा - २६ ] [ यती - ८ व्या व १६ व्या मात्रेवर ]
* सुर्यकांत - [ मात्रा - २७ ] [ यती - ८ व्या व १६ व्या मात्रेवर ]
* साकी - [ मात्रा - २८ ] [ यती - १६ व्या मात्रेवर ]
* नववधू - [ मात्रा - १६ ] [ यती - १० व्या मात्रेवर ]
* फटका - [ मात्रा - ३० ] [ यती - ८, १६, २४ व्या मात्रेवर ]

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा