Direct speech and Indirect speech
काळ बदलण्याचे नियम
* Reporting verb वर्तमानकाळी असेल तर Reporting मधील Speech मधील क्रियापदाचा काळ बदलत नाही.
* Gopal Says, " It is a good idea ". Ans - Gopal says that it is a good idea.
* Reparting verb भविष्यकाळी असेल तर Indirect speech करताना Reported speech मधील क्रियापदाचा काळ बदलत नाही.
* Gopal will say " It is a good idea ''. - Ans - Gopal will say that it is a good idea.
* Reparting verb भूतकाळी असेल तर Indirect specch करताना reported speech मधील क्रियापदाचा भूतकाळ करावा लागतो. Gopal said, '' It is a good idea.'' Ans - Gopal said that It was a good idea.
* [ Direct Speech = DS] [ Indirect Speech = IS ]
* Write/ writes - wrote, am/is/are - was/were, have/has/ Written - had/written, have/has/been/writing - had/ been writing, wrote - had written, was/were writing - had been writing, had/writing - had written,
had been writing - had been writing, don't/ doesn't - didn't. didn't - hadn't, may/maight - might, can/could - could, must - had to, used to - used to/ would, dare - dared, ought to write - ought to have written.
पुरुष सर्वनामे बदलण्याचे नियम
* I.S मध्ये करताना R.S मधील प्रथम पुरुष वाचक सर्वनामे R V च्या कर्त्याच्या पुरुष व लिंगानुसार बदलतात. मात्र वचन कायम राहते.
* Gopal said '' I like reading.'' Ans- Gopal said that he like reading.
* Indirect speech करताना R - S मधील द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे R V च्या कर्माच्या पुरुष व लिंगानुसार बदलतात. मात्र वचन कायम राहते.
* Gopal said to seeta you are fond of swimming. Ans - Gopal told seeta that she was fond swimming.
* I. S. करताना R.S मधील speech मधील तृतीय पुरुषवाचक सर्वनामे बदलत नाहीत.
* Gopal said,'' He wants to be a doctor'' Ans - Gopal said that he wanted to be a doctor.
* कालवाचक स्थलवाचक क्रियाविशेषण अव्ययांनी I. S. करताना बदलणारी रूपे
* this - that, these - those, here - there, now - then, just - then, ago - before, thus - so, last - so, next - following, today - the day, tonight - that night, tomorrow - the next day, yesterday - the day before,
last night - the previous night, last evining - the previous evining, last week - the previous week. next - the following next.
* Indirect speech करताना वाक्याचे प्रकार Conjunction यांचा संबंध दर्शविणारा तक्ता
* विधानार्थी वाक्य - that, प्रश्नार्थक वाक्य - प्रश्नार्थक सर्वनामे व क्रियाविशेषणे, Verbal question - if whether, उद्गारवाचक वाक्य - that, Indirect speech करताना वाक्याचे प्रकार आणि Reporting verbs यांचा संबंध दर्शविणारा तक्ता, विधानार्थी वाक्य - Said, told. प्रश्नार्थक वाक्य - asked/ inquird, आज्ञार्थी वाक्य - requested, ordered, advised, उद्गारवाचक वाक्य - exclaimed, इच्छादर्शक वाक्य - wished, prayed.
D - S मधून I. S. मध्ये करण्याचे नियम
* R - S मधील वाक्याचा प्रकार ओळखून R - V ठरवा.
* R - S मधील वाक्याचा प्रकार ओळखून conjuction ठरवा.
* R - S मधील पुरुषवाचक सर्वणामाच्या रुपात नियमाने बदल करावा.
* R - S मधील कार्त्यानंतर क्रमाने पहिल्या येणाऱ्या क्रियापदाच्या रुपात Re - verb च्या काळानुसार बदल करा.
* R - S मधील स्थलवाचक व कालवाचक क्रियाविशेषण योग्य बदल करा.
विधानार्थी वाक्याचे I.S मध्ये करताना
* I S करताना स्वल्पविराम अवतरण चिन्हे काढून that conjection घ्यावे.
* विधानार्थी वाक्याचे I S करताना said ह्या R V ला कर्म असेल तर said to असेल तर told घ्यावे.
* विधानार्थी वाक्याचे I S करताना said ह्या R V ला कर्म नसेल तर त्यामध्ये बदल नाही.
* R - S मध्ये sir, madam असे शब्द असतील तर ते काढून your majesty ते शब्द घ्यावे.
प्रश्नार्थक वाक्याचे I S नियम
* प्रश्नार्थक वाक्याचे I S करताना said किंवा said to ह्या R V चा वापर करतात.
* प्रश्नार्थक वाक्यात प्रश्नचिन्हाचा लोप करावा.
* verbal question असेल तर if whether चा उपयोग करावा.
* प्रश्नामध्ये Wh - word चा conjection चा म्हणून वापर करावा.
* प्रश्न होकारार्थी असेल तर do, does, did, ह्या साह्यकारी क्रियापदाचा लोप करावा.
आज्ञार्थी वाक्याचे I S मध्ये नियम
* Said तो ऐवजी advised, asked, told, यांचा वापर करावा.
उद्गारवाचक वाक्याचे I S नियम
* said काढून exclaimed घ्यावे.
* स्वल्पविराम चिन्हे काढून that घ्यावे.
* इच्छादर्शक वाक्य असेल तर said to ऐवजी wished, prayed, longed, अशी क्रियापदे घ्यावे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा