सोमवार, ४ जुलै, २०१६

जग : शहरे

जग : शहरे 

जग प्रमुख शहरे व त्यांची माहिती 

* आबादान - बंदर, खनिज तेलाचे शुद्धीकरण केंद्र.

* इझमिर - बंदर, अंजीर, तंबाखू, कापूस, शालींची निर्यात.

* इस्तंबूल - इतिहासप्रसिद्ध शहर, व मोक्याचे बंदर, हजिया सोफिया, प्राचीन चर्च, निळी मशीद.

* इस्लामाबाद - सुप्रसिद्ध फैझल मशीद

* एडन - बंदर व नाविक दृष्ट्या महत्व

* ओसाका - बंदर, जपानचे व्हेनिस. टोकियो ओसाका मधील प्रसिद्ध बुलेट ट्रेन.

* कँडी - भगवान बुद्धाचा दात जतन केलेले, जवळ ५७ हेक्टर विस्ताराचे आकर्षक वनस्पती उद्यान.

* काठमांडू - पशुपतीनाथ मंदिर

* क्वालालंपूर - पेट्रोनॉस टॉवर, टेलिकॉम टॉवर.

* क्योटो - जपानची प्राचीन राजधानी, बौद्ध व शिंटो धर्म, व जपानी कला यांचे केंद्र, विद्यापीठ.

* जेरुसलेम - ज्यू, मुसलमान, व ख्रिश्चन लोकांचे पवित्र शहर, ज्यूंची वेलिंग वोल, डेव्हिडचे शहर.

* तक्षशिला - प्राचीन बौद्ध विद्यापीठाचे स्थान

* नागासाकी - बंदर, व  जगाच्या इतिहासातील दुसरा अणवस्त्र हल्ला झालेले शहर.

* पेगू - पॅगोडासाठी प्रसिद्ध, श्वेमावडॉव, हा सुप्रसिद्ध पॅगोडा.

* बंदर अब्बास - बंदर, लोकर व खजूर यांची निर्यात.

* बांडुंग - अलिप्त राष्ट्रांची पहिली परिषद, व्यापारी वाहतूक.

* बेथलहेम - येशू ख्रिस्ताचे जन्मस्थान.

* बीजिंग - चीनचे शैक्षणिक व संस्कृतीक शहर, ग्रेट वॉल, समर पॅलेस, इंपिरियल पॅलेस.

* बोगोर - उत्कृष्ट वनस्पती उद्यान

* बोरोबुदूर - जगप्रसिद्ध बुद्धाचे मंदिर.

* मंडाले - लोकमान्य टिळकांना बंदिवासात ठेवले ते शहर,

* मक्का - मुसलमानांचे सर्वात पवित्र शहर, प्रेषित महंमद यांचे जन्मस्थान व पवित्र काबा ग्रॅन्ड मॉस्क.

* मदिना - मुसलमानांचे पवित्र शहर व महमंद यांची कबर.

* यांगोन - महाविजय पॅगोडा, श्वेत पॅगोडा, म्यानमार मधील सर्वात मोठा पॅगोडा.

* लाहोर - लोलीवूड - पाकीस्तान चित्रपट उद्योगाचे शहर.

* ल्हासा - तिबेटचे प्रमुख शहर, व पोताला राजवाडा.

* लॉपनॉर - चीनचे अग्निबाण स्थळ

* शांघाई - चीनचे सर्वात मोठे शहर, बंदर.

* शानझेन - भव्य वस्तूंचा हुबेहूब विंडो ऑफ द वर्ल्ड हे भव्य प्रदर्शन. १०० मीटर उंचीचा जगाचा नकाशा.

* शाओलीन - कुंग फु या युद्ध विद्येचे जन्मस्थळ.

* सिंगापूर - आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र, व जगातील प्रमुख पर्यटन केंद्र.

* हॉंगकाँग - आंतरराष्ट्रीय वित्तीय केंद्र.

* हिरोशिमा - जगाच्या इतिहासातील पहिला अणुबॉम्ब टाकला गेला ते शहर.

* हेरात - व्यापारी केंद्र व गालिच्यासाठी प्रसिद्ध.

* एडिस अबाबा - पादत्राणे व वस्त्रोद्योग

* अलेकझान्ड्रीया - भूमध्य समुद्रवरील बंदर, सम्राट अलेकझंडार यांनी स्थापन केलेले शहर.

* एण्टेबी - विषुवृत्तावरचे शहर, युगांडाचे व्यापार केंद्र.

* कैरो - इस्लामधर्माचे विद्याकेंद्र

* जोहानीसबर्ग - सोन्याच्या खाणीसाठी प्रसिद्ध शहर.

* हरारे - सोन्याच्या खाणी.

* किंबर्ली - हिऱ्यांच्या खाणी.

* पर्थ - सुंदर शहर.

* मेलबर्न - उत्तम बंदर, आर्थिक केंद्र.

* सिडनी - सिडनी ऑपेरा हाऊस, मेरीटाईम म्युझिअम.

* ख्राईस्टचर्च - फुलपाखरासाठी प्रसिद्ध शहर.

* वेलिंग्टन - मोटारी यांचे उत्पादन.

* केप केनेडी - अवकाशयान केंद्र.

* डॅलस - राष्ट्राध्यक्ष कॅनेडी यांची हत्या झाली.

* डेट्रॉईट - मोटारीचे प्रसिद्ध व्यापार व उत्पादन केंद्र.

* न्यूयॉर्क - अमेरिकेचे व जागतिक वित्तीय केंद्र, उंच इमारतींचे शहर, पर्यटन केंद्र.

* फिलाडेल्फिया - कँटिनटिनोपॉल येथे पहिली काँग्रेस हॉल येथे परिषद घेतली.

* बोस्टन - बंदर, बोस्टन टी पार्टी येथे वसाहतवादी एक्तत्र जमले होते.

* लॉस एंजिलिस - हॉलिवूड चित्रनगरी, जगप्रसिद्ध डिझनी लँड.

* शिकागो - ११० मजली सिअर्स टॉवर, द विंड सिटी.

* वॉशिंग्टन डीसी - अमेरिकेच्या अध्यक्षांचे निवास्थान व्हाईट हाऊस.

* सॅन्टा क्लारा - ख्रिस्त जन्मकथा सांगणारी इतिहासकालीन बेथहेमची प्रतिकृती असलेली प्रतिनगरी.

* सॅन फ्रान्सिस्को - गोल्डन गेट ब्रिज, उद्योग केंद्र.

* ओटावा - कागद उद्योग.

* बोगोटा - खाजगी कार्सऐवजी सायकली बसगाड्या यांना प्राधान्य देणारे शहर.

* आटवर्प - हिऱ्यांची बाजारपेठ.

* ऍमस्टरडॅम - बंदर, अँन फ्रॅंकचा पुतळा. जगातील सर्वात मोठे फुलांचे लिलाव केंद्र. सायकल नगरी, फुलांचा बाजार.

* ऑक्सफर्ड - विद्यापीठ

* कोर्सिका बेट - नेपोलियन बोनापार्ट यांचे जन्मस्थान.

* इटन - उच्च दर्जाचे पब्लिक स्कुल.

* ग्रिनिच - रेखांश स्थान जागतिक प्रमाण वेळ स्थान.

* जिनिव्हा - आंतरराष्ट्रीय परिषदांचे शहर.

* हेग - जागतिक न्यायालय.

* पॅरिस - एफेल टॉवर, जगप्रसिद्ध लूव्र म्युझिअम. आंतरराष्ट्रीय फॅशन केंद्र.

* प्राग - मोझार्ट म्युझियम, गरम पाण्याचे झरे.

* पिसा - झुकता मनोरा.

* बर्न - अल्बर्ट आईन्स्टाईन यांचे निवास्थान.

* ब्रसेल्स - युरोपीय इकॉनॉमिक कम्युनिटी व नॅटो संघटना यांचे केंद्र.

* मँचेस्टर - वस्त्रोद्योग शहर.

* मॉस्को - जगातील सर्वात मोठे ग्रंथालय, जगप्रसिद्ध मेट्रो रेल्वे.

* लंडन - बॅकिंगहम पॅलेस, जगातील सर्वात सुंदर शहर.

* वॅटिकन सिटी - पॉप यांचे सत्तेचे केंद्र.

* विम्ब्लडन - अंतरराष्ट्रीय टेनिस सामन्यांचे ठिकाण.

* सेंटपीटरबर्ग्स - हर्मिटेज या जगप्रसिद्ध आर्ट म्युझियमचे ठिकाण.

* हानोवर - ग्रीन मेट्रोपोलीस, हरित महानगर.

*
  



























0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.