मंगळवार, ३ एप्रिल, २०१८

बहुभुजाकृती

बहुभुजाकृती

* n बाजू असलेल्या बहुभुजाकृतीच्या सर्व आंतरकोनांच्या मापांची बेरीज-(२n-४) काटकोन असते. म्हणजेच १८०(n-२) किंवा [९०×(२n-४)] असते. 
* सुसम बहुभुजाकृतीचे सर्व कोन एकरूप असतात व सर्व बाजू एकरूप असतात. 
* बहुभुजाकृतीच्या बाह्य कोनाच्या मापाची बेरीज ३६० म्हणजेच ४ काटकोन असते. 
* n बाजू असलेल्या सुसम बहुभुजाकृतीच्या प्रत्येक बाह्यकोनाचे माप हे ३६०/n असते.
* सुसम बहुभुजाकृतीच्या बाजूंची संख्या = n(n-३)/२

[ घडाळ्याच्या काट्यातील अंशात्मक अंतर]

* घड्याळातील लगतच्या दोन अंकातील अंशात्मक अंतर ३० अंश असते.
* दर १ मिनिटाला मिनिट काटा ६ अंश ने पुढे सरकतो.
* दर मिनिटाला मिनिट काटा, तास काट्यापेक्षा पुढे सरकतो.
* म्हणजेच मिनिट काट्याला १ अंश अंतर भरून काढण्यास २/११ मिनिटे लागतात.
* दर १ मिनिटाला तास काटा पुढे सरकतो.
* लगतच्या दोन अंकात ३० अंश चे अंतर असते.
*

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.