
* नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओशियनोग्राफी - पणजी गोवा येथे आहे.
* २० ऑगस्ट हा जागतिक डास दिन म्हणून पाळला जातो.
* लोवर पैनगंगा प्रकल्प हा महाराष्ट्र व तेलंगणाचा आंतरराज्य प्रकल्प आहे.
* भारत देश स्कॉर्पियन पाणबुड्या
फ्रांस देशाकडून विकत घेणार आहे.
* रियो ऑलिम्पिकसाठी पात्र ठरलेल्या खेळाडूंना प्रशिक्षण देण्यासाठी केंद्र सरकारने राबविलेली योजना [टॉप योजना] आहे.
* नॉर्वे देशाच्या महिला पंतप्रधान एरना सोलबर्ग या आहेत.
* भारताच्या पंतप्रधानांना एस पी जी - स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप कडून सुरक्षा पुरविली जाते.
* इनक्रेडिबल इंडिया चे ब्रँड अँबेसिडर आहेत - पंतप्रधान नरेंद्र मोदी.
* केंद्रीय मंत्रिमंडळाने सरोगशी विधेयक २०१६ ला २४ ऑगस्ट २०१६ ला मंजुरी दिली. दुसऱ्याचे अपत्य स्वतःच्या गर्भात वाढविणाऱ्या महिलेस सरोगेट मदर असे म्हटले जाते, तर या संकल्पनेला सरोगशी असे म्हणतात.
* जीएसटी विधेयकाला संसदेत मंजुरी देताना विरोध केलेला पक्ष - अखिल भारतीय अण्णा द्रविड मुनेत्र कळघम [ AIDMK] तामिळनाडू राज्यातील पक्ष.
* १ एप्रिल २०१६ पासून राष्ट्रीय बचत पत्र [NSC] वरील व्याजदर ८.१% एवढे आहे.
* सीसीटीएनएस म्हणजे - क्राईम अँड क्रिमिनल ट्रॅकिंग नेटवर्क अँड सिस्टीम होय.
* पिंपरी चिंचवड येथे भरलेल्या ८९ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष श्रीपाल सबनीस आहेत.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा