
पदाचे नाव - जिल्हा साधन व्यक्ती
एकूण पदे - ४२
शैक्षणिक पात्रता - BSW\MSW किंवा पदवीधर [ कोणतीही शाखा ]
वेतनश्रेणी - २०,०००
वयोमर्यादा - १८ ते ३३ व मागासवर्गीयांसाठी ४३ वर्षे शिथिल
अंतिम तारीख - १-१०-२०१६
अर्ज पद्धत - www.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर अर्जाचा नमुना उपलब्द असून संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात तो स्वखर्चाने घेऊन जावे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा