शनिवार, २४ सप्टेंबर, २०१६

वनविभाग कोल्हापूर ' वनरक्षक ' पदभरती - २०१६

वनविभाग कोल्हापूर ' वनरक्षक ' पदभरती - २०१६

पदाचे नाव - वनरक्षक

एकूण पदे - ४३

शैक्षणिक पात्रता - १२ वी उत्तीर्ण

वयोमर्यादा - १८ ते २५ वर्षे, इमावसाठी ५ वर्षे शिथिल

वेतनश्रेणी - ५२००-२०२००, ग्रेड पे १८०० रु

अर्जशुल्क - खुला प्रवर्ग ३०० रु, तर इमाव १५० रु

अंतिम तारीख - १७-१०-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.kolhapurforest.co.in या संकेतस्थळावर करावा.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.