रविवार, ४ सप्टेंबर, २०१६

नाबार्ड सहाय्यक विकास अधिकारी पदभरती - २०१६

नाबार्ड सहाय्यक विकास अधिकारी पदभरती - २०१६ 

पदाचे नाव - सहाय्यक विकास अधिकारी

एकूण पदे - ८५

शैक्षणिक पात्रता - पदवी ५०%

वयोमर्यादा - १८ ते ३८ वर्षे इमाव साठी ४३ वर्षापर्यंत शिथिल

वेतनश्रेणी - २५००० रु महिना

अर्जशुल्क - खुला व इमाव या प्रवर्गासाठी ४०० रु, इतरांसाठी अर्जशुल्क नाही.

अंतिम तारीख - २०-९-२०१६

ऑनलाईन अर्ज - www.nabard.org या संकेतस्थळावर करावा. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.