
* रशियामध्ये ब्लाडिनीर पुतीन यांच्या युनायटेड पक्षाला घवघवीत यश मिळाले असून यांचे वर्चस्व कायम राहणार आहे.
* आतापर्यंत ९० टक्के मोजणी झाली असून ४५० सदस्यसंख्येत युनायटेड रशिया पक्षाचे ३३८ सदस्य निवडून आले आहेत.
* अमेरिकन राष्ट्राध्यक्षांच्या निवडणुकीच्या तुलनेत रशियाची निवडणूक तितकीशी महत्वाची नसली तरीही जागतिक संतुलनाचा बाबतीत निवडणूकीचे महत्व आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा