
* पंजाब नॅशनल बँक अर्थात [ PNB ] या बँकेने विराट कोहलीची बँकच्या ब्रँड अँबेसिडरपदी नियुक्ती केली आहे.
* विशेष म्हणजे विराट कोहली १६ वर्षांपासून या बँकेचा ग्राहक आहे आणि त्याच्या मते भारतातील ही बँक जागतिक बँक म्हणून संबोधली जाते.
* याआधी विराट कोहलीची ब्रँड अँबेसिडर पदी एडिदास, बूस्ट, फास्ट ट्रक, फेअर अँड लव्हली, पेप्सी, या सारख्या मोठ्या ब्रँड अँबेसेडर पद भूषविले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा