भारतात होणार लढाऊ विमानांची निर्मिती - १३ एप्रिल २०१८
* भारतीय हवाई दलाला लवकरच आकाशातील महाशक्तिशाली योद्धा मिळणार आहे. लढाऊ विमानांची निर्मिती करणारी जगातील प्रमुख कंपनी बोईंग ही इतर भारतीय कंपन्यासोबत मिळून भारतात लढाऊ विमानाची निर्मिती करणार आहे.
* बोईंग इंडिया, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स लिमिटेड आणि महिंद्रा डिफेन्स सिस्टीम [एमडीएस] यांच्यात गुरुवारी महत्वपूर्ण करार झाला.
* या करारानुसार २००० किलोमीटर प्रतितास वेग असलेल्या एफ/ए-१८ सुपर हार्नेट या लढाऊ विमानाची देशातच निर्मिती केली जाणार आहे.
* भारतीय हवाई दल अधिक शक्तिशाली आणि मेक इन इंडिया या योजनेला पुढे नेण्याच्या दृष्टीने संरक्षण मंत्रालयाने हे मोठे पाऊल उचलले आहे.
* बोईंग इंडियाचे प्रत्युष कुमार यांनी सांगितले की या कराराअंर्गत गेल्या १८ महिन्यापासून चर्चा सुरु आहे. मेक इन इंडिया महिन्यापासून चर्चा सुरु आहे.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा