अल्जेरियात लष्कराच्या विमान अपघातात २५७ जणांचा मृत्यू - १२ एप्रिल २०१८
* अल्जेरियामध्ये लष्कराच्या विमानाचा भीषण अपघात झाला आहे. या दुर्घटनेत २५७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. या विमानात लष्कराचे जवान प्रवास करत होते.
* बुफारिन विमानतळाजवळ असताना विमान अपघातग्रस्त झालं. अपघात झाला त्याच्या काहीवेळ आधीच विमानाने टेक ऑफ केल होत.
* विमान प्रवासात १० क्रू मेम्बर आणि २४७ प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. प्रवास करणाऱ्यांमध्ये जवान आणि त्यांच्या कुटुंबियांचा समावेश होतो.
* विमानाचा अपघात कशामुळे झाला याच नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. मिळालेल्या माहितीनुसार रशियन निर्मितीच हे विमान पश्चिम अल्जेरियाच्या बेचार शहरातून उडालं होत.
* मागे २००३ मध्ये एअर अल्जेरिच एक विमान तमानरासेट येथून उडालं होत. काही वेळानंतर त्याचा अपघात झाला त्यामध्ये १०२ लोकांचा मृत्यू झाला होता.

0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा