* आपला अनुवंशीय वारसा ठरवणारी RNA व DNA हि न्यूक्लिक आम्ले कार्बनी संयुगे असतात.
* आपण खातो ते अन्नघटक म्हणजे कार्बोहाय्ड्रट, प्रोटीन, मेदयुक्त, पदार्थ व जीवनसत्व हि कार्बनी संयुगे आहेत.
* कापूस, रेशीम, लोकर, पॉलीस्टर, हे सायुगाचे बनलेले असतात.
* कार्बन अनु हा मिथेन ते DNA पर्यंत पसरलेला आहे.
साधी कार्बनी संयुगे
संयुगाचा बंध -कार्बन हे मूलद्रव्य एकमेवाद्वितीय आहे. त्याचा अनुअंक ६ आहे. व इलेक्ट्रोन २,४, आहे. एका मुलद्रव्याच्या अणुमधील परस्पर बंधातून अणूच्या साखळ्या तयार होण्याच्या गुणधर्माला 'मालिका बंधन' असे म्हणतात.
साधी कार्बनी संयुगे -हायड्रोकार्बन सायुगाच्या जोडीला H, N, O, H, हि मूलद्रव्ये आहेत. बहुसंख्य कार्बन संयुजामध्ये सर्व साधारण पणे आढळणारे म्हणजे हायड्रोकार्बन होय. घरगुती गॅस व स्वयंचलीत वाहने याच्यात वापरले जाणारे पेट्रोल हे हायड्रोकार्बन चे मिश्रणे आहेत.
संतृप्त हायड्रोकार्बन - कार्बनच्या चार संयुजामध्ये समाधान चार स्वतंत्र अणुशी एकेरी बंध करून झालेले असते. अशा कार्बनला संतृप्त कार्बन असे म्हणतात.
असंतृप्त हायड्रोकार्बन - दोनच हायड्रोकार्बन ला स्वतंत्र अणूशी जोडलेले असते. म्हणून याला असंतृप्त हायड्रोकार्बन असे म्हणतात.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा