१] द्रवरूप नायट्रोजनचा उत्कलनांक किती आहे?
अ] १९६C ब] १८८C क] १२८C ड] १३३C
२] नायट्रोजनचा गोठ्नांक किती आहे?
अ] १९६C ब] १८८C क] १२८C ड] २१०C
३] खालील धातू कोणता ओळखा?
अ] क्लोरीन ब] फॉसफरस क] सिलिकॉन ड]टंगस्टन
४] खालील अधातू कोणता ओळखा?
अ] सोडीअम ब] लोखंड क] सिलिकॉन ड]टंगस्टन
५] निसर्गात किती मूलद्रव्ये आहेत?
अ] ९९ ब] ९८ क] ९० ड] ९१
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा