* लोखंड सामन्याता स्थायूरूप असते. ते भट्टीत तापले असता १५३७'c वर द्रवात रुपांतर होते. आणि २७५०'c वर उकळू लागते. व वायूत रुपांतर होते.
* पाणी द्रवरुपात असल्यावर ०'c वर ते बर्फात रुपांतर होते. व १००'c वर त्याची वाफ होते.
* सामान्य तापमानावर नायट्रोजन वायुरूपात असतो. त्याचे तापमान कमी करून -१९६'c तापमानावर तो द्रवरूप घेतो. आणि -२१०'c ला तो स्थायुरूप होतो.
* द्रवरूप नायट्रोजनचा उत्कलनांक - १९६'c आहे. व त्याचा गोठनांक -२१०' आहे.मूलद्रव्ये - निसर्गात ९२ मूलद्रव्ये असून याशिवाय १०५ मूलद्रव्याचा शोध लागलेला आहे. खाणीत सापडणारे लोखंड किंवा तांबे संयुगाच्या रुपात आढळतात त्यांना धातुके असे म्हणतात.
* मूलद्रव्याचे धातू अधातू असे वर्गीकरण धातू - सोडीअम, लोखंड, टंगस्टन, अधातू - क्लोरीन, फॉसफरस, सिलिकॉन,
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा