रोग व रोगप्रसार


* प्लेग पिसाव्यामुळे होतो. मलेरिया अनोफीलीस जातीच्या मादी दातापासून होतो.

* क्लोरीन योग्य मात्रा देवून पिण्याच्या पाण्यातील रोगजंतू नष्ट केले जातात.

* आदिजीवजन्य रोग आमांश, मलेरिया, आमांश रोग एन्टमिबा हिस्तोलीटिका अदिजीवामुळे व प्लाझ्मोडीअम मुळे मलेरिया होतो.

* जीवाणूजन्य रोग - घटसर्प, मोनिजायटीस, क्षय, विषमज्वर, कॉलरा, हे जीवाणूजन्य रोग आहेत.

* सर्दी, हगवण, गोवर, कांजिण्या, पोलिओमायलायटिस - पोलिओ विषाणू, रबिज - रबिजचा विषाणू.

* वनस्पतीतील रोग - गहू - तंबोरा, बाजरी - अरगट, टोमाटो - विल्ट रोग, तंबाकूवर मोझेईक हा रोग येतो.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.