कोकण विभाग -
अभयारण्य जिल्हा
कर्नाळा (पक्षी) रायगड
तुंगरेश्वर ठाणे
तानसा ठाणे
फणसाड रायगड
मालवण सागरी सिंधुदुर्ग
पुणे विभाग -
भीमाशंकर पुणे व ठाणे
कोयना उद्यान सातारा
सागरेश्वर सांगली
राधानगरी कोल्हापूर
मयुरेश्वर, सुपे पुणे
नाशिक विभाग
रेहेकुरी(काळवीट) अहमदनगर
माळढोक(पक्षी) अहमदनगर(सोलापूर)
कळसुबाई हरिश्चंद्र अहमदनगर
यावल जळगाव
गौताळा औटारमघाट जळगाव औरंगाबाद
नांदूर माधुरेश्वर नाशिक
अनेर नंदुरबार
औरंगाबाद विभाग -
जायकवाडी(पक्षी) औरंगाबाद
नायगाव(मयुर) बीड
यडशी रामलिंग घाट उस्मानाबाद
अमरावती विभाग -
मेळघाट अमरावती
ढाकना(कोळकाज) अमरावती
काटेपुर्णा अकोला, वाशिम.
पैनगंगा यवतमाळ नांदेड
अम्बाबारवा बुलढाना
द्यानगंगा बुलढाणा
लोणार बुलढाणा
नरनाळा अकोला
वान अमरावती
टिपेश्वर यवतमाळ
नागपूर विभाग -
नागझिरा भंडारा
बोर वर्धा,चंद्रपूर
अंधारी चंद्रपूर
चपराळा गडचिरोली
भामरागड गडचिरोली
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा