सोमवार, १४ डिसेंबर, २०१५

मापन

मापन 
मोजमाप करणे याला मापन  म्हणतात. अंतर, वस्तुमान, तापमान, काळ, ह्या राशी आहेत.
* एक हेक्टार - १०००० हजार चौरस मीटर जमीन
* एखाद्या भांड्यात किती द्रव मावेल याला त्या भांड्याची धारकता म्हणतात.
* MKS - यात लांबी मीटरमध्ये, वस्तुमान किलोग्राममध्ये, व काल सेकंदात मोजतात.
* CGS -  या पद्धतीत लांबी सेंटीमीटरमध्ये वस्तुमान किलोग्राम व काल सेकंदात
* १ मेट्रिक टन = १०००  कि. ग्रा.
* १ लिटर = १००० मी ली

बल 
वस्तू हलवण्यासाठी बलाची आवशक्यता असते. त्याचे प्रकार खालीलप्रकारे आहे.
स्नायू बल - शरीराच्या भागाकडून लावल्या गेलेल्या बलाला स्नायू बल असे म्हणतात.
यांत्रिक बल - यंत्रामुळे लावलेल्या बलास यांत्रिक बल असे म्हणतात.
गुरुत्वीय बल - एखादी वस्तू बाल लाऊन वर फेकली कि थोड्या उंचीवर जाऊन  खाली पडते व पृथ्वी आपल्याकडे                               खेचते त्याला गुरुत्वीय बल असे म्हणतात.
चुंबकीय बल - चुंबकीय बल म्हणजे चुंबकाने लावलेले बल होय. उदा क्रेन मध्ये चुंबकीय बल असते.
घर्षण बल -  वस्तू आणि पृष्ठभाग यामध्ये एक बल कार्य करत असते.
स्थितीक विद्युत बल - घर्षणामुळे वीज निर्माण होणाऱ्या बलाला स्थितीक विद्युत बल असे म्हणतात. उदा एबोनाईटची दांडी
  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.