मंगळवार, १५ डिसेंबर, २०१५

पदार्थाचे वर्गीकरण

पदार्थाचे वर्गीकरण 
* अळूच्या पानात calcium okzalet चे स्फटिक असतात.
* स्थायू, द्रव, वायू, पदार्थाच्या अवस्था तर पदार्थ निसर्गात आढळतात त्यांना मूलद्रव्ये म्हणतात.
* संशोधकांनी ११५ मूलद्रव्ये शोधून काढली त्यापैकी ९२ मूलद्रव्ये निसर्गात व बाकीची संशोधकांनी स्वतः तयार केली.
* सयुंगे - दोन किंवा अधिक मुलद्रव्याच्या अणूच्या संयोगातून तयार होणाऱ्या पदार्थाला संयुग असे म्हणतात.
* कार्बन- प्रत्येक पदार्थाला उष्णता दिली असता काळ्या रंगाचा पदार्थ शिल्लक राहतो.
* मिश्रण - जेव्हा दोन किंवा अधिक पदार्थ एकमेकात मिसळते जातात. तेव्हा मिश्रण तयार करतात.
* समिश्रे - लोखंड हवेत गंजते, अल्युमिनिअम मजबूत नसते. त्यामुळे दोन किंवा अधिक मूलद्रव्ये एकमेकात मिसळून मूळ      धातूंचे गुणधर्म बदलता येतात.
* पोलाद हे लोह आणि कार्बन यांचे संमिश्र
* steel हे क्रोमिअम व लोखंड यांचे संमिश्र
* २२ कॅरेट सोने हे तांबे व सोने यांचे संमिश्र
* टंगस्टन व  वूलफ्रम या जर्मन नावावरून घेतली आहे.

रेनुसुत्र 
मिठाच्या रेणूत सोडिअम १ अणु व क्लोरिनचा १ अणू म्हणून त्याला  nacl असे लिहितात. पोटशिअम परमग्नेट kmno4 आहे. त्याचप्रमाणे  साखरेचे रेनुसुत्र C १२, H २२, O ११, असे कार्बनचे बारा अणु H चे २२, O चे ११ अणू

ध्वनीची निर्मिती - 
* प्रती सेकंदाची हर्ट्झ या एककात वापरतात.
* मानवी कान २० मेगाहर्टझ यापेक्षा कमी वारंवारीतेचा ध्वनी ऐकु येत नाही.
* २०,००० मेगाहर्टझ सापेक्ष वरचा ध्वनीही आपण एकू शकत नाही.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.