शुक्रवार, २९ जानेवारी, २०१६

मराठी साहित्यविषयक माहिती

मराठी साहित्यविषयक माहिती 
कवी, साहित्यिक व त्यांची टोपणनावे 
यशवंत दिनकर पेंढारकर - यशवंत
मोरोपंत रामचंद्र पराडकर - मोरोपंत
नारायण सूर्याजीपंत ठोसर - रामदास
दत्तात्रय कोंडो घाटे - दत्त
चिंतामण त्र्यंबक खानोलकर - आरती प्रभू
नारायण मुरलीधर गुप्ते - बी
गोपाळ हरी देशमुख - लोकहितवादी
शंकर काशिनाथ गर्गे - दिवाकर
माधव त्र्यंबक पटवर्धन - माधव ज्युलिअन
दिनकर गंगाधर केळकर - अज्ञातवासी
आत्माराम रावजी देशपांडे - अनिल
कृष्णाजी केशव दामले - केशवसुत
सौदागर नागनाथ गोरे - छोटा गंधर्व
रघुनाथ चंदावरकर - रघुनाथ पंडित
हरिहर गुरुनाथ कुलकर्णी - कुंजविहारी
दासोपंत दिगंबर देशपांडे - दासोपंत
सेतू माधवराव पगडी - कृष्णकुमार
नारायण वामन टिळक - रेव्हरंड टिळक
माणिक शंकर गोडघाटे - ग्रेस
वसंत ना. मंगळवेढेकर - राजा मंगळवेढेकर
कृष्णशास्त्री चिपळूणकर - मराठीचे जॉन्सन
केशवसुत - आधुनिक मराठी काव्याचे व कवीचे जनक
बा. सी. मर्ढेकर - मराठी नवकाव्याचे कवितेचे जनक
सावित्रीबाई फुले - आधुनिक मराठी कवितेच्या जननी
संत सोयराबाई - पहिली दलित संत कवयित्री
त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
ना. धो. महानोर - रानकवी
यशवंत दिनकर पेंढारकर - महाराष्ट्र कवी
ना. वा. केळकर - मुलाफुलांचे कवी
न. चि. केळकर - साहित्यसम्राट
ग. त्र्य. माडखोलकर - राजकीय कादंबरीकार
शाहीर राम जोशी - शाहिरांचा शाहीर
दादोबा पांडुरंग तर्खडकर - मराठी भाषेचे पाणिनी
वि. वा. शिरवाडकर - कुसुमाग्रज
राम गणेश गडकरी - गोविंदग्रज, बाळकराम
त्र्यंबक बापुजी ठोंबरे - बालकवी
प्रल्हाद केशव अत्रे - केशवकुमार
काशिनाथ हरी मोडक - माधवानुज
विनायक जनार्धन करंदीकर - विनायक
विष्णुशास्त्री चिपळूणकर - मराठी भाषेचे शिवाजी

काव्यग्रंथ व कवी 
यथार्थदीपिका - वामन पंडित
बिजली - वसंत बापट
दासबोध व मनाचे श्लोक - समर्थ रामदास
शीळ - ना. घ. देशपांडे
गीतरामायण - ग. दि. माडगुळकर
ज्वाला आणि फुले - बाबा आमटे
स्वेदगंगा - विदा करंदीकर
भावार्थदीपिका - ज्ञानेश्वरी
केकावली - मोरोपंत
नलदमयंती  स्वयंवराख्यान - रघुनाथ पंडित
अभंगगाथा - संत तुकाराम
भावार्थ रामायण - संत एकनाथ
महाभारत - व्यासमुनी
गीता - व्यासमुनी
मुद्राराक्षस - विशाखादत्त
मृचछकटिक - शूद्रक

मराठीतील पाच प्रमुख संतकवी 
ज्ञानेश्वर - भावार्थदीपिका, अमृतानुभव, चांगदेव पासष्टी
नामदेव - नामदेव गाथा
एकनाथ - चतुःश्लोकी भागवत, एकनाथी भागवत, रुख्मिणी स्वयंवर, भावार्थ रामायण, भारुडे व गौळणी हि लोकगीते
तुकाराम - तुकाराम गाथा
रामदास - दासबोध, मनाचे श्लोक, करुणाष्टके

मराठीतील पंडित कवी 
मुक्तेश्वर - श्लोकबद्ध, रामायण, मुक्तेश्वरी, महाभारत,
वामन पंडित - निगमसार, गीतेवरील समश्लोकी टीका, यथार्थ दीपिका
सामराज - रुक्मिणीहरण व मुदगलाख्यान
रघुनाथ पंडित - नलदमयंती स्वयंवर, गजेंद्रमोक्ष
श्रीधर - हरिविजय, श्रीरामविजय, पांडवप्रताप, शिवलीलामृत
मोरोपंत - मोरोपंती महाभारत, मोरोपंती रामायणे, हरिवंश, कृष्णविजय, केकावली







 






















0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.