रविवार, ३ जुलै, २०१६

पृथ्वी : नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती

पृथ्वी : नैसर्गिक साधनसंपत्ती वने, प्राणी, खनिजे, शेती 

जग : वनसंपत्ती 

* उष्ण कटिबंधीय वने - यात सदाहरित वने व मॉन्सून वने हे दोन प्रकार पडतात. विषुववृत्तीय सदाहरित वने - या पट्ट्यात भरपूर पाऊस व अधिक तापमान असल्यामुळे या वाणांच्या वाढीस अनुकूल वातावरण आहे. या वनात रबर, महोगनी, सिकोना, या सारखे वृक्ष आढळतात. प्रमुख देश - काँगो, मलेशिया, इंडोनेशिया, ब्राझील.

* मान्सून वने - २०० सेमीच्या अधिक पावसाच्या क्षेत्रात ही वने आढळतात. १०० ते २०० सेमी पावसाच्या पाणयात प्रदेशात पानझडी वने आढळतात. या वनात साग, साल, शिसव, खैर, आंबा, जांभूळ, पळस, बाभूळ ही वने आढळतात. प्रमुख देश भारत, म्यानमार, श्रीलंका, थायलंड आहेत.

* समतीतोष्ण उष्ण कटिबंधीय पानझडी वने - या वनातील झाडांची पाने हिवाळ्यात झडतात. या वनात ओक, एल्म्स, वोलनट, पॉप्युलर, ओलिव्ह. प्रमुख देश - अमेरिका, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया.

* सूचिपर्णी किंवा तैगा वने - विस्तृत प्रदेशात अणुकुचीदार, तेलगट, व मऊ पानांचे सूचिपर्णी वृक्ष आढळतात. पाईन, स्प्रूस, फर वगैरे. प्रमुख देश रशिया, फिनलँड, अमेरिका, कॅनडा.

जग : पशुसंपत्ती 

* समशीतोष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ऊत्तर अमेरिका प्रेअरी प्रदेश, दक्षिण अमेरिका पंपास, आफ्रिका - व्हेल्ड.

* उष्ण कटिबंधीय गवताळ प्रदेश - ब्राझीलचा डोंगराळ भाग, दक्षिण अमेरिकेतील ओरिनोको नदीचे खोरे, आफ्रिकेतील झैरे खोरे.

* प्रमुख मास उत्पादक प्रदेश - अमेरिका, कॅनडा, अर्जेंटिना, ऑस्ट्रेलिया.

* प्रमुख दूध उत्पादक प्रदेश - न्यूझीलंड, डेन्मार्क, हॉलंड, फ्रान्स, जर्मनी, स्वीडन, भारत, अमेरिका,

* प्रमुख लोकर उत्पादक देश - चीन, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया, रशिया.

* प्रमुख रेशीम उत्पादक देश - चीन, भारत

जग : खनिजे व ऊर्जासाधने 

* लोह - चीन, रशिया, ब्राझील, अमेरिका, भारत, व इतर देश.

* मॅंगनीज - रशियन राष्ट्रकुल, गाबाँ, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, भारत, ऑस्ट्रलिया, व इतर देश.

* बॉक्सइट - ऑस्ट्रेलिया, गिनी, भारत, जमैका, ब्राझील, व इतर देश.

* जस्त - जपान, कॅनडा, चीन, रशिया, जर्मनी, व इतर देश.

* तांबे - अमेरिका, चिली, जपान, चीन, रशियन राष्ट्रकुल, जर्मनी

* चांदी - मेक्सिको, अमेरिका, पेरू, कॅनडा, रशिया.

* सोने - दक्षिण आफ्रिका, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, रशिया, कॅनडा, चीन, पेरू, घाणा, ग्वाटेमाला

* कथिल - चीन, ब्राझील, मलेशिया, थायलंड, व इतर देश.

* निकेल - रशिया, कॅनडा, जपान, नॉर्वे, ऑस्ट्रेलिया.

* क्रोमियम - दक्षिण आफ्रिका, रशिया, भारत, झिम्बॉम्बे, फिनलँड.

* शिसे - रशिया, अमेरिका, चीन, ऑस्ट्रेलिया, जपान, व इतर देश

* गंधक - अमेरिका, कॅनडा, रशिया, पोलंड.

* खनिज तेल - सौदी अरेबिया, अमेरिका, रशिया, इराण, मेक्सिको, चीन, कुवैत, इराक, व्हेनेझुएला, रूमानिया, इंडोनेशिया, एकवाडोर.

* नैसर्गिक वायू - रशिया, अमेरिका, कॅनडा, ग्रेट ब्रिटन, नेदरलँड्स.

* दगडी कोळसा - चीन, अमेरिका, भारत, ऑस्ट्रेलिया, रशिया, दक्षिण आफ्रिका, व इतर देश.

* हिरे - काँगो, नामिबिया, लेसोथो, अंगोला, बोस्टवाना, दक्षिण आफ्रिका, रशिया, ऑस्ट्रेलिया, कॅनडा.

जग : शेती 

* गहू - चीन, भारत, अमेरिका, फ्रान्स, रशिया, कॅनडा, व इतर देश

* तांदूळ - चीन, भारत, इंडोनेशिया, बांग्लादेश, व्हिएतनाम, इतर देश

* मका - अमेरिका, चीन, ब्राझील, फ्रान्स, मेक्सिको, भारत, इतर देश

* ज्वारी - अमेरिका, भारत, नयजीरिया, चीन, मेक्सिको, भारत, सुदान.

* बाजरी - भारत, नयजीरिया, चीन, नाइजर, बुर्किना, फासो.

* डाळी - भारत, चीन, ब्राझील, फ्रान्स, ऑस्ट्रेलिया,

* सोयाबीन - अमेरिका, ब्राझील, चीन.

* भुईमूग - चीन, भारत, नयजीरिया, अमेरिका, इंडोनेशिया.

* खोबरे - फिलिपिन्स, भारत, इंडोनेशिया,

* पामतेल - मलेशिया, इंडोनेशिया, व्हिएतनाम, मेक्सिको, व इतर देश.

* बटाटे - चीन, रशिया, अमेरिका, पोलंड, युक्रेन, भारत.

* सफरचंदे - चीन, अमेरिका, फ्रान्स, टर्की, इराण, भारत,

* चहा - भारत, चीन, केनिया, श्रीलंका, इंडोनेशिया,

* कॉफी - ब्राझील, युगांडा, कोलंबिया,

* केशर - स्पेन, भारत, इराण.

* कोको बिया - आयव्हरी कोस्ट, घाणा, इंडोनेशिया, ब्राझील, नयजीरिया,

* कापूस - अमेरिका, चीन, भारत, पाकिस्तान, उझबेकिस्तान.

* ताग - भारत, बांग्लादेश, चीन, थायलंड.

* तंबाखू - चीन, अमेरिका, भारत, ब्राझील,

* रबर - थायलंड, इंडोनेशिया, मलेशिया, भारत, चीन.

* ऊस - भारत, ब्राझील, चीन, अमेरिका, ऑस्ट्रेलिया.

* फुले - नेदरलँड्स, भारत, इझ्रायल, ब्राझील.






























  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.