
* २०१३-१४ मध्ये २६ कोटी ५० लाख टन एवढे उत्पादन झाले तर २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षांमध्ये ते घटून अनुक्रमे २५ कोटी २० लाख टन आणि २५ कोटी ३२ लाख टन एवढे उत्पादन झाले.
* चांगल्या पावसामुळे सरकारने यावर्षी २७ कोटी १ लाख टन धान्य उत्पादनांचे लक्ष्य निर्धारित केले आहे.
* रब्बीपिकासाठी व खरीप या दोन्ही पिकासाठी यावर्षीचा पाऊस अनुकूल असून, तो सर्वत्र व त्याचे प्रमाणही संतुलित आहे.
* विक्रमी उत्पादन होण्याचे कारण खरीप लागवडीचे प्रमाण २९ टाक्यांनी वाढून १४३.९५ लाख हेक्टर झाले आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा