
* मूळचे नाशिकचे पण अमेरिका येथे वास्तव्य असलेले डॉ रमेश रासकर याना एमआयटी संस्थेचा प्रतिष्ठेचा लेमेलसन यांना पुरस्कार जाहीर झाला आहे.
* या पुरस्काराची रक्कम ५ लाख अमेरिकी डॉलर म्हणजेच ३ कोटी ३५ लाख अशी पारितोषिकाची रक्कम असते.
* रमेश रासकर यांचे संशोधन फेमटो फोटोग्राफीद्वारे प्रकाशाचा वेग टिपणे शक्य होणार आहे, स्मार्टफोनद्वारे तुमच्या चष्म्याचा नंबर शोधणे शक्य, कमी खर्चात डोळ्यांची काळजी घेणार उपकरण उपलब्द होणार, डोळे न उघडता पुस्तकातील मजकूर वाचन शक्य, एक्सरे शिवाय शरीरातील निरीक्षण करणं जमणार आहे, लेझरद्वारे अडथळ्याशिवाय वस्तू टिपण शक्य, दाट धुक्यातून गाडी सहजगत्या चालवण्याच यंत्र विकसित होणार.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा