
१] राज्यपाल पदासाठी वयाची अट किती आहे?
१] २५ २] ३० ३] ३५ ४] ४०
२] मुख्यमंत्र्याची नेमणूक कोनातर्फे केली जाते?
१] राष्ट्रपती २] राज्यपाल ३] सरन्यायाधीश ४] महिन्यायवादी
३] राज्य प्रशासन व्यवस्थेचा - - - - हा सर्वोच्च घटक असतो?
१] मुख्यमंत्री २] राज्यपाल ३] सरन्यायाधीश ४] मुख्य सचिव
४] या सभागृहाला वरिष्ठ व द्वितीय सभागृह असे म्हटले जाते?
१] विधानपरिषद २] विधानसभा ३] सचिवालय ४] संचालनालय
५] या सभागृहाला कनिष्ठ व प्रथम सभागृह असे म्हटले जाते?
१] विधानपरिषद २] विधानसभा ३] सचिवालय ४] संचालनालय
६] विधासभेची सदस्य संख्या किती प्रमाणात असावी?
१] ५०० - ६० २] ५५० - ८० ३] ४०० - ५० ४] ४५० - ५०
७] महाराष्ट्रच्या विधानसभेची सदस्यसंख्या एवढी आहे?
१] २८९ २] २८८ ३] २८६ ४] २७८
८] साधारणतः विधानसभेसाठी एवढ्या लोकसंख्येच्या प्रमाणात एक प्रतिनिधी असतो?
१] ८०००० २] ७५००० ३] ७०००० ४] ९००००
९] विधानसभेच्या निवडणुकीसाठी वयाची अट किती आहे?
१] २८ २] ३० ३] २५ ४] ३५
१०] एवढे सभासद नगरपालिका जिल्हा परिषद व इतर स्थानिक स्वराज्य संस्थांकडून निवडले जातात?
१] १/२ २] १/३ ३] १/४ ४] १/५
उत्तरे - १] ३, २] २, ३] ४, ४] १, ५] २, ६] १, ७] २, ८] २, ९] ३, १०] २
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा