
पदाचे नाव - अभियंता अधिकारी
एकूण पदे - ४४०
शैक्षणिक पात्रता - अभियांत्रिकी पदवी [ सर्व शाखा ]
वयोमर्यादा - २१ ते ३० व इमावसाठी ३ वर्षे शिथिल
वेतनश्रेणी - आयोगाच्या नियमानुसार
अर्जशुल्क - २०० रु
अंतिम तारीख - २६-१०-२०१६
ऑनलाईन अर्ज - www.upsc.gov.in यावर करावा
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा