
१] सर्वोच्च न्यायालयाची स्थापना केव्हा झाली?
१] २८ जाने १९४९ २] २९ जाने १९५० ३] २६ जाने १९५० ४] २७ फेब्रु १९४७
२] या कलमांतर्गत सर्वोच्च न्यायालयाची स्थापना व घटना याविषयी तरतूद केली आहे?
१] १२३ २] १२७ ३] १२५ ४] १२४
३] जर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाच्या बरखास्तीसाठी सभागृहातील - - - - - - एवढ्या सदस्यांची आवश्यकता असते?
१] १/३ २] २/३ ३] ३/४ ४] २/४
४] भारतात सर्वप्रथम - - - - - या साली कलकत्ता मुंबई मद्रास प्रांतात उच्च न्यायालयाची स्थापना करण्यात आली?
१] १८६२ २] १८६७ ३] १८५७ ४] १८७८
५] सध्या भारतात उच्च न्यायालयाची संख्या किती आहे?
१] २७ २] २९ ३] २८ ४] ३०
६] उच्च न्यायालयातील न्यायाधीश - - - - - या वर्षापर्यंत पदावर राहू शकतो?
१] ६७ २] ६० ३] ६५ ४] ६२
७] जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती कोण करतो?
१] राज्यपाल २] जिल्हाधिकारी ३] मुख्यमंत्री ४] न्यायमंत्री
८] लोकपाल व लोकायुक्त विधेयक या साली पारित करण्यात आले?
१] २०१० २] २०११ ३] २०१३ ४] २००८
९] या घटनादुरुस्तीनुसार लोकपाल व लोकायुक्त विधेयक सादर करण्यात आले?
१] ११७ २] ११८ ३] १५६ ४] ११६
१०] राज्याच्या लोकनियुक्ताची नेमणूक कोण करते?
१] राष्ट्र्पती २] राज्यपाल ३] मुख्यमंत्री ४] सरन्यायाधीश
उत्तरे - १] २, २] ४, ३] २, ४] १, ५] २, ६] ४, ७] १, ८] २, ९] ४, १०] २
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा