
* दिल्ली मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉर
DMIC अंतर्गत औरंगाबादजवळील शेंद्रा बिडकीन या ठिकाणी १० हजार एकरवर स्मार्ट इंडस्ट्रियल सिटी विकसित करण्यात येणार आहे.
* तासाठी कॅनेडियन कंपनीची सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या ठिकाणी पहिल्या टप्प्यात शेंद्रा, लाडगाव, करमाड येथील जमीन संपादन करून औरंगाबाद इंडस्ट्रियल टाउनशिप उभारली जाणार आहे.
* डीएमआयसी अंतर्गत शेंद्रा बिडकीन परिसराच्या विकासासाठी ६ हजार ४१४ कोटी रुपयाच्या आराखड्यास मंजुरी राज्य शासनाने दिली आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा