राज्यघटना दुरुस्ती सराव प्रश्न
१] राज्यघटनेतील एखादे विधेयक सभागृहात संमत होण्यासाठी एकूण सदस्यांच्या एवढ्या प्रमाणात बहुमत प्राप्त करून घ्यावे लागते?
१] १/२ २] २/३ ३] ४/३ ४] १/४
२] यांच्या संमतीनंतर एखादे विधेयकाचे कायद्यात रूपांतर होते?
१] राज्यपाल २] राष्ट्रपती ३] महान्यावादी ४] महाधिवक्ता
३] या घटनादुरुस्तीनुसार भारतीय संघव्यवस्थेत दादरा नगर हवेली यांचा समावेश करण्यात येतो?
१] दहावी २] बारावी ३] सातवी ४] आठवी
४] या घटनादुरुस्तीनंतर भारतीय संघव्यवस्थेत गोवा, दिव, दमण यांचा समावेश करण्यात आला आहे?
१] दहावी २] बारावी ३] सातवी ४] आठवी
५] कितव्या घटनादुरुस्तीला लघु राज्यघटना म्हणून संबोधल्या जाते?
१] ३२ २] १२ ३] १४ ४] ४२
६] या घटनादुरुस्तीमुळे कोकणी मणिपुरी व नेपाळी या भाषांना दर्जा दिला?
१] ७४ २] ७७ ३] ७१ ४] ७८
७] स्थानिक स्वराज्य संस्थांना या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा दिला आहे?
१] ७४ २] ७७ ३] ७१ ४] ७३
८] नागरी स्वराज्य संस्थांना या घटनादुरुस्तीनुसार घटनात्मक दर्जा प्राप्त होतो?

९] बोडो, डोग्री, मैथिली, व संथाली या भाषांना या घटनादुरुसीनुसार घटनात्मक दर्जा देण्यात आला?
१] ९८ २] ९४ ३] ९२ ४] ९३
१०] नागालँड या राज्याला या घटनादुरुस्तीवर घटक राज्याचा दर्जा देण्यात आला?
१] १२ २] १५ ३] १३ ४] १७
उत्तरे १] २, २] २, ३] १, ४] २, ५] ४, ६] ३, ७] ४, ८] १, ९] ३, १०] ३.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा